• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही दोन झाडं म्हणजे डासांचा कर्दनकाळ, खिडकीत लावल्यास लगेच जातात पळून!

March 30, 2026 by admin Leave a Comment

रात्र झाली की घरात मच्छर शिरायला लागतात. रात्रीच्या अंधारात मच्छर खूप चावतात. कधीकधी तर या मच्छरांमुळे झोपही लागत नाही. घरातील मच्छरांचा नायनाट व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग करतात. परंतु तरीही मच्छर काही घरातून जातच नाहीत.

काही लोक वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. अशा काही उपायामुळे एक किंवा दोन दिवसांसाठी मच्छर नाहीसे होतात. परंतु तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मच्छरांचा उच्छाद सुरू होतो. अशा स्थितीत तुम्हाला एक घरगुती उपाय खूपच मदतीला येऊ शकतो.

विशेष म्हणजे हा उपाय जास्त खर्चिक नाही. घरच्या घरीच तुम्ही या उपायाची अंमलबजावणी करू शकता. तुमच्या घरातील खिडकीत थोडी जागा असेल तर तिथे तुम्ही फक्त पुदिना किंवा तुळशीचे झाड ठेवावे. या दोन्ही झाडांच्या पानांतून येणारा सुगंध डासांना आवडत नाही.

तुम्ही घराच्या दरवाजावर पुदिन्याचा पानांपासून तयार केलेल्या अर्काचा स्प्रे मारला तर डास घरात येत नाहीत. घरात येणाऱ्या डासांचे प्रमाण खूप कमी होते. या उपायाची अंमलबजावणी करताना तुम्हाला पैसे पण लागत नाहीत.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा
  • कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
  • Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in