• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हार्दिकची मैदानात गर्लफ्रेंडसोबत मस्ती, एक्स वाईफनेही पोस्ट केले असे फोटो की…एक व्हिडीओ तर पाहून चकित व्हाल!

March 9, 2026 by admin Leave a Comment


भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर तर टीम इंडियाचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ उत्सुकतेने शेअर केले जात आहेत. सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

काही खेलाडूंनी तर डान्सही केला. आपल्या आवडत्या व्यक्तीला मैदानावर बोलवून काही खेळाडूंनी आपला आनंद साजरा केला. यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यादेखील मागे नव्हता. त्याने आपली गर्लफ्रेंड माहिका शर्माला मैदानात बोलवून डान्स केला. विशेष म्हणजे सामन्यानंतर ते दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून फिरताना दिसले. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

काही खेलाडूंनी तर डान्सही केला. आपल्या आवडत्या व्यक्तीला मैदानावर बोलवून काही खेळाडूंनी आपला आनंद साजरा केला. यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यादेखील मागे नव्हता. त्याने आपली गर्लफ्रेंड माहिका शर्माला मैदानात बोलवून डान्स केला. विशेष म्हणजे सामन्यानंतर ते दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून फिरताना दिसले. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

त्यावेळचे हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड माहिकी शर्मा यांचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत. हे कपल किती छान आहे असेही मत काही नेटकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान ज्या दिवशी भारत-न्यूझीलंड यांच्यात क्रिकेटचा अंतिम सामना होता त्याच दिवशी हार्दिक पांड्याची एक्स वाईफ नताशा स्टॅनकोव्हिक हीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

त्यावेळचे हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड माहिकी शर्मा यांचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत. हे कपल किती छान आहे, असेही मत काही नेटकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, ज्या दिवशी भारत-न्यूझीलंड यांच्यात क्रिकेटचा अंतिम सामना होता, त्याच दिवशी हार्दिक पांड्याची एक्स वाईफ नताशा स्टॅनकोव्हिक हीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

या फोटो आणि व्हिडीओची सगळीकडेच चर्चा होत आहे. हे फोटो नेमके कधीचे आहेत हे स्पष्ट झालेले नाही. परंतु नताशा या फोटोंमध्ये आपल्या मित्रमंडळींसोबत आनंद लुटताना दिसत आहे. यात तिचे काही पुरुष मित्रही आहेत. ती त्यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. नाताशाचा नुकताच वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे हे फोटो असल्याचे म्हटले जात आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

या फोटो आणि व्हिडीओची सगळीकडेच चर्चा होत आहे. हे फोटो नेमके कधीचे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. परंतु नताशा या फोटोंमध्ये आपल्या मित्रमंडळींसोबत आनंद लुटताना दिसत आहे. यात तिचे काही पुरुष मित्रही आहेत. ती त्यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. नाताशाचा नुकताच वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे हे फोटो असल्याचे म्हटले जात आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

दरम्यान नताशा या फोटोंमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये डान्स करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये तिला आलेले शुभेच्छा संदेश पुष्पगुच्छादेखील दिसत आहेत. एका फोटोमध्ये तिच्या आणि हार्दिकच्या मुलाने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचाही फोटोही तिने पोस्ट केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

दरम्यान, नताशा या फोटोंमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये डान्स करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये तिला आलेले शुभेच्छा संदेश, पुष्पगुच्छादेखील दिसत आहेत. एका फोटोमध्ये तिच्या आणि हार्दिकच्या मुलाने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचाही फोटोही तिने पोस्ट केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा
  • या कालावधीत लोकल सेवा रद्द… रविवारच्या मेगा ब्लॉकचा टायमिंग पटकन चेक करा, नाहीतर घराबाहेर पडताच…
  • Delnaaz Irani : लग्न, घटस्फोट, पोटगी आणि…, अनेक वर्षांनंतर खासगी आयुष्यावर अभिनेत्री स्पष्टच बोलली
  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in