• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वर्गापेक्षी सुंदर, मुंबईपासून खूपच जवळ, Valentine’s Day साठी परफेक्ट ठिकाणं

January 31, 2026 by admin Leave a Comment


मुंबईपासून जवळ असल्यामुळे पनवेल हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. जर तुम्ही पनवेलला जाण्याचा प्लान करत असाल तर खालील 4 ठिकाणे तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्कीच असावीत.

पनवेलजवळील प्रबळगड किल्ला हे ट्रेकिंगप्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण आहे. हा किल्ला डोंगररांगेत वसलेला असून येथून आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात इथला निसर्ग अधिकच खुलून दिसतो.

पनवेलजवळील प्रबळगड किल्ला हे ट्रेकिंगप्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण आहे. हा किल्ला डोंगररांगेत वसलेला असून येथून आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पावसाळ्यात इथला निसर्ग अधिकच खुलून दिसतो.

अदई धबधबा हा पनवेलमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे निसर्गाची खरी शोभा पाहायला मिळते. हिरवाई धबधब्याचा आवाज आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण फोटोशूट अतिशय योग्य आहे.

अदई धबधबा हा पनवेलमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे निसर्गाची खरी शोभा पाहायला मिळते. हिरवाई, धबधब्याचा आवाज आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण फोटोशूट अतिशय योग्य आहे.

पनवेलजवळच असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी खास ठिकाण आहे. येथे विविध प्रजातींचे पक्षी वन्यजीव आणि घनदाट जंगल पाहायला मिळते. हिरवळ डोंगर आणि शांतता यामुळे हे ठिकाण शहराच्या गोंगाटापासून दूर नेणारे ठरते.

पनवेलजवळच असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी खास ठिकाण आहे. येथे विविध प्रजातींचे पक्षी, वन्यजीव आणि घनदाट जंगल पाहायला मिळते. हिरवळ, डोंगर आणि शांतता यामुळे हे ठिकाण शहराच्या गोंगाटापासून दूर नेणारे ठरते.

कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची शंकूच्या आकाराची रचना त्याला खास ओळख देते. ट्रेकिंगसाठी हा किल्ला फारसा अवघड नसल्यामुळे उत्तम पर्याय ठरतो. इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना हे ठिकाण नक्कीच आवडेल.

कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची शंकूच्या आकाराची रचना त्याला खास ओळख देते. ट्रेकिंगसाठी हा किल्ला फारसा अवघड नसल्यामुळे उत्तम पर्याय ठरतो. इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना हे ठिकाण नक्कीच आवडेल.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश
  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in