• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल

March 22, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचे दिसतात. त्यामागे कारण आहे. नियमित व्यायम आणि आहार… बॉलिवूडमध्ये 90 चा दशक गाजवलेले काही सेलिब्रिटी आजही फिट आहे… यावर अभिनेत्री कजोल हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे.

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे.

काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत वाढत्या वजनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

काजोल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत वाढत्या वजनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली 'मी ठरवलं आहे की मी माझ्या मूळ वजनावर कधीच परत येणार नाही.. कारण 6 पाउंड कमी होणं हे जरा अवास्तवच आहे!' काजोल हिच्या पोस्टवर चाहचे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'मी ठरवलं आहे की मी माझ्या मूळ वजनावर कधीच परत येणार नाही.. कारण 6 पाउंड कमी होणं हे जरा अवास्तवच आहे!', काजोल हिच्या पोस्टवर चाहचे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुटातून दुर्गंधी येतेय, धुवायला वेळ नाही, या टिप्स येतील कामी
  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in