• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात रेड कार्पेटवर कलाकारांचा जबरदस्त लूक

March 10, 2026 by admin Leave a Comment


कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026' नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवाराचा हा बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करणारा आनंदाचा उत्सव असतो.

कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026' नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवाराचा हा बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करणारा आनंदाचा उत्सव असतो.

यंदाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलाकारांनी त्यांच्या कुटुंबियांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची नेहमीच विशेष चर्चा असते.

यंदाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलाकारांनी, त्यांच्या कुटुंबियांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची नेहमीच विशेष चर्चा असते.

यंदा या सोहळ्याची थीम होती ‘वेस्टर्न आउटफिट’ आणि या थीमनुसार कलाकारांनी एकापेक्षा एक आकर्षक आणि स्टायलिश पोशाख परिधान करत रेड कार्पेटवर आगळावेगळा ठसा उमटवला.

यंदा या सोहळ्याची थीम होती ‘वेस्टर्न आउटफिट’ आणि या थीमनुसार कलाकारांनी एकापेक्षा एक आकर्षक आणि स्टायलिश पोशाख परिधान करत रेड कार्पेटवर आगळावेगळा ठसा उमटवला.

ग्लॅमरस गाऊन्स स्टायलिश सूट्स आणि ट्रेंडी जॅकेट्समध्ये सजलेल्या कलाकारांनी रेड कार्पेटवर दिमाखात एण्ट्री घेतली. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या कलाकारांना आपण त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये पाहत असतो.

ग्लॅमरस गाऊन्स, स्टायलिश सूट्स आणि ट्रेंडी जॅकेट्समध्ये सजलेल्या कलाकारांनी रेड कार्पेटवर दिमाखात एण्ट्री घेतली. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या कलाकारांना आपण त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये पाहत असतो.

मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा एक वेगळाच स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा एक वेगळाच, स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026’ हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणार कोणते परफॉर्मन्सेस प्रेक्षकांची मनं जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026’ हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणार, कोणते परफॉर्मन्सेस प्रेक्षकांची मनं जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in