• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनं-चांदी गुलाबी कागदातच का गुंडाळून देतात? 99% लोकांना नसेल माहीत, सोनारसुद्धा सांगणार नाही हे सीक्रेट

January 23, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये पिढ्यान्‌पिढ्या एक गोष्ट अगदी हमखास पाहायला मिळते. ती म्हणजे सोनं किंवा चांदी खरेदी करताना ते गुलाबी कागदात लपेटून देणं.

लहान शहरांमधील पारंपरिक सोनार असोत किंवा मोठ्या ब्रँडेड ज्वेलरी शोरूम्स ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. बहुतांश ग्राहक याकडे केवळ सवय किंवा साधी पॅकिंग पद्धत म्हणून पाहतात.

लहान शहरांमधील पारंपरिक सोनार असोत किंवा मोठ्या ब्रँडेड ज्वेलरी शोरूम्स, ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. बहुतांश ग्राहक याकडे केवळ सवय किंवा साधी पॅकिंग पद्धत म्हणून पाहतात.

मात्र या गुलाबी कागदामागे शास्त्र मानसशास्त्र सुरक्षितता आणि धार्मिक श्रद्धा यांचा अनोखा संगम दडलेला आहे. जेव्हा एखादा ज्वेलर सोन्याची अंगठी हार किंवा बांगडी फिकट गुलाबी कागदात ठेवून दाखवतो तेव्हा तो नकळतपणे ग्राहकाच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम करत असतो.

मात्र, या गुलाबी कागदामागे शास्त्र, मानसशास्त्र, सुरक्षितता आणि धार्मिक श्रद्धा यांचा अनोखा संगम दडलेला आहे. जेव्हा एखादा ज्वेलर सोन्याची अंगठी, हार किंवा बांगडी फिकट गुलाबी कागदात ठेवून दाखवतो, तेव्हा तो नकळतपणे ग्राहकाच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम करत असतो.

तज्ज्ञांच्या मते हा हलका गुलाबी शेड सोन्याच्या पिवळ्या झगमगाटाला संतुलित करतो. त्यामुळे सोनं फारच पिवळट किंवा भडक न दिसता अधिक रॉयल क्लासी आणि महागडे वाटते. याच कारणामुळे तोच दागिना गुलाबी कागदात पाहिल्यावर अधिक आकर्षक भासतो.

तज्ज्ञांच्या मते, हा हलका गुलाबी शेड सोन्याच्या पिवळ्या झगमगाटाला संतुलित करतो. त्यामुळे सोनं फारच पिवळट किंवा भडक न दिसता अधिक रॉयल, क्लासी आणि महागडे वाटते. याच कारणामुळे तोच दागिना गुलाबी कागदात पाहिल्यावर अधिक आकर्षक भासतो.

मानसशास्त्रज्ञ सांगतात की गुलाबी रंग पाहणाऱ्याच्या मनात ‘नवीन शुद्ध आणि सौम्य’ असा भाव निर्माण करतो. त्यामुळे दागिना पाहताना ग्राहकाला एक वेगळाच समाधानाचा आणि विश्वासाचा अनुभव मिळतो.

मानसशास्त्रज्ञ सांगतात की गुलाबी रंग पाहणाऱ्याच्या मनात ‘नवीन, शुद्ध आणि सौम्य’ असा भाव निर्माण करतो. त्यामुळे दागिना पाहताना ग्राहकाला एक वेगळाच समाधानाचा आणि विश्वासाचा अनुभव मिळतो.

हा गुलाबी कागद फक्त दिसायला सुंदर नसतो तर तो अत्यंत मऊ असतो. त्यामुळे दागिन्यांची ने-आण करताना त्यावर रेगा पडण्याची शक्यता कमी होते.

हा गुलाबी कागद फक्त दिसायला सुंदर नसतो तर तो अत्यंत मऊ असतो. त्यामुळे दागिन्यांची ने-आण करताना त्यावर रेगा पडण्याची शक्यता कमी होते.

विशेषतः सोनं आणि चांदीसारख्या मऊ धातूंसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.

विशेषतः सोनं आणि चांदीसारख्या मऊ धातूंसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने
  • घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?
  • Sanjay Raut : विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
  • दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला?, अजितदादांच्या मृत्यूवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
  • Grammy Awards 2026 : भारताशी संबंधित या दिग्गज व्यक्तीने पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in