• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सावित्रीबाई-जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा; सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज उपस्थित

February 9, 2026 by admin Leave a Comment


स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे.

हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. विवाहसोहळ्याच्या या खास दिवशी सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज नेवसे पाटील कुटुंबियांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.

हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. विवाहसोहळ्याच्या या खास दिवशी सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज नेवसे पाटील कुटुंबियांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.

मालिकेतील विवाहसोहळ्याचं चित्रीकरण पाहताना नेवसे पाटील कुटुंबीय भारावून गेले. मालिकेनं सावित्रीबाई आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनप्रवासाला दिलेला सन्मान बारकावे आणि प्रामाणिक मांडणी पाहून त्यांनी संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक केलं.

मालिकेतील विवाहसोहळ्याचं चित्रीकरण पाहताना नेवसे पाटील कुटुंबीय भारावून गेले. मालिकेनं सावित्रीबाई आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनप्रवासाला दिलेला सन्मान, बारकावे आणि प्रामाणिक मांडणी पाहून त्यांनी संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक केलं.

या प्रसंगी नेवसे पाटील यांनी छोट्या सावित्रीसाठी खास माहेरची साडी भेट म्हणून दिली. हा क्षण उपस्थित सर्वांना भावूक करुन गेला. ही केवळ भेट नसून सावित्रीबाईंच्या परंपरेचा संस्कारांचा आणि इतिहासाचा सन्मान असल्याची भावना नेवसे पाटील कुटुंबाने व्यक्त केली.

या प्रसंगी नेवसे पाटील यांनी छोट्या सावित्रीसाठी खास माहेरची साडी भेट म्हणून दिली. हा क्षण उपस्थित सर्वांना भावूक करुन गेला. ही केवळ भेट नसून, सावित्रीबाईंच्या परंपरेचा, संस्कारांचा आणि इतिहासाचा सन्मान असल्याची भावना नेवसे पाटील कुटुंबाने व्यक्त केली.

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनकथेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत आहे. छोट्या सावित्री आणि जोतीराव यांचा हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार असून आगामी भागांबद्दल उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनकथेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत आहे. छोट्या सावित्री आणि जोतीराव यांचा हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार असून, आगामी भागांबद्दल उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in