• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम शरयू दातेला प्रपोज; फोटो पाहून स्पृहा जोशी म्हणाली ‘काय???’

March 19, 2026 by admin Leave a Comment

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध गायिका शरयू दातेनं सोशल मीडियावर चाहत्यांना सर्वांत मोठं सरप्राइज दिलं आहे. शरयू लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या प्रियकराने तिला प्रपोज केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरयू तिच्या केन्यातील मसाई मारा इथल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत होती. त्यादरम्यान तिने आता प्रपोजलचे फोटो पोस्ट करत सुखद धक्का दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरयू तिच्या केन्यातील मसाई मारा इथल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत होती. त्यादरम्यान तिने आता प्रपोजलचे फोटो पोस्ट करत सुखद धक्का दिला आहे.

केन्याच्या प्रसिद्ध मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्यातच शरयूला तिच्या प्रियकराने लग्नासाठी प्रपोज केलं आहे. या प्रपोजलचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. '(कथेतील अनपेक्षित वळण) इथली सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे प्रपोजल होतं' असं कॅप्शन देत तिने आनंद व्यक्त केला आहे.

केन्याच्या प्रसिद्ध मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्यातच शरयूला तिच्या प्रियकराने लग्नासाठी प्रपोज केलं आहे. या प्रपोजलचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. '(कथेतील अनपेक्षित वळण) इथली सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे प्रपोजल होतं,' असं कॅप्शन देत तिने आनंद व्यक्त केला आहे.

शरयूच्या प्रियकराचं नाव विभास वाटवे असं आहे. हे दोघं एकमेकांना कधीपासून ओळखतात त्यांची लव्ह-स्टोरी कशी सुरू झाली विभास नेमकं काय करतो याविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

शरयूच्या प्रियकराचं नाव विभास वाटवे असं आहे. हे दोघं एकमेकांना कधीपासून ओळखतात, त्यांची लव्ह-स्टोरी कशी सुरू झाली, विभास नेमकं काय करतो, याविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या स्पर्धेनंतर शरयू दातेनं मराठी चित्रपटांमधील अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. यामध्ये रंग माळियेला इंद्रधनु क्षण हळवा यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या स्पर्धेनंतर शरयू दातेनं मराठी चित्रपटांमधील अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. यामध्ये रंग माळियेला, इंद्रधनु, क्षण हळवा यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

शरयूच्या या फोटोंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अभिनेत्री स्पृहा जोशीने 'काय???' असं लिहित आश्चर्य व्यक्त केलं आहे. शरयूने अचानक प्रपोजलचे फोटो पोस्ट केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in