• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

साईबाबांच्या चरणी 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा अर्पण, पुणे रिजनच्या डिलर्सकडून भेट

January 22, 2026 by admin Leave a Comment


शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात भक्त दानधर्म करत असतात. मात्र, यंदा एका भक्ताने चक्क 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा कारची देणगी म्हणून दिली आहे.

 कार दुचाकी तसेच विवीध वाहननिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपन्या आपले पहिले वाहन बाजारात विक्रीसाठी उतरवताना त्या वाहनास चांगले यश मिळावे या भावनेतून साईचरणी ते वाहन अर्पण करत असतात.

कार, दुचाकी तसेच विवीध वाहननिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपन्या आपले पहिले वाहन बाजारात विक्रीसाठी उतरवताना त्या वाहनास चांगले यश मिळावे या भावनेतून साईचरणी ते वाहन अर्पण करत असतात.

टाटा मोटर्स पुणे रिजनच्या डिलर्सकडून साईबाबा संस्थानला ही 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा कार देणगी म्हणून अर्पण केली आहे.महाराष्ट्रात या कारची विक्री सुरु होण्याआधी ही पहिली कार साईचरणी अर्पण करण्यात आली आहे.

टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या डिलर्सकडून साईबाबा संस्थानला ही 25 लाख 70 हजारांची टाटा सिएरा कार देणगी म्हणून अर्पण केली आहे.महाराष्ट्रात या कारची विक्री सुरु होण्याआधी ही पहिली कार साईचरणी अर्पण करण्यात आली आहे.

 टाटा मोटर्स पुणे रिजन येथील सर्व अधिकृत डिलर्स यांच्या वतीने ही देणगी देण्यात आली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या तसेच टाटा मोटर्सच्या डिलर्स यांच्या उपस्थितीत यावेळी वाहनाची विधीवत पुजा पार पडली.

टाटा मोटर्स, पुणे रिजन येथील सर्व अधिकृत डिलर्स यांच्या वतीने ही देणगी देण्यात आली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या तसेच टाटा मोटर्सच्या डिलर्स यांच्या उपस्थितीत यावेळी वाहनाची विधीवत पुजा पार पडली.

 पूजा संपन्न झाल्यानंतर वाहनाची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स पुणे रिजनच्या सर्व डिलर्स यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

पूजा संपन्न झाल्यानंतर वाहनाची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व डिलर्स यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
  • दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..
  • सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?
  • मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी मास्टर खेळी, आकडे बदलले, नेमकं काय घडलं?
  • Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in