• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात सुंदर IPS अधिकारी, सौंदर्य असं की….आलिया, करिश्माही पडल्या फिक्या; फोटो एकदा पाहाच!

March 11, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. त्यातही क्लास वनचा दर्जा असलेल्या आयएएस आणि आयपीएस या नोकरीची भुरळ तर प्रत्येक तरुणाला आयुष्यात एकदातरी पडतेच. यूपीएससीचा अभ्यास करून तुम्हाला ही नोकरी मिळवता येते. आजघडीला अनेक तरुण-तरुणींनी खूपच कमी वयात ही कटीण परीक्षा उत्तीर्ण करून आयपीएस आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे.

यामध्ये अंशिका वर्मा यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्या आज आयपीएस आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशमध्ये शासकीय सेवेत आहेत. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहेच. परंतु त्यांचे सौंदर्यही अनेक अभिनेत्रींना लाजवेल असेच आहे.

अंशिका वर्मा या खूप सुंदर दिसतात. त्या उत्तर प्रदेश केडरच्या 2021 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे म्हटले जाते. लवकरच त्या विवाहबंधनात अडकणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्येच कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी कृष्ण कुमार बिश्नोई यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. अंशिका वर्मा यांचा जन्म 3 जानेवारी 1996 साली झाला. त्या उच्चशिक्षित आहेत.

उत्तर प्रदेशमध्येच कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी कृष्ण कुमार बिश्नोई यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. अंशिका वर्मा यांचा जन्म 3 जानेवारी 1996 साली झाला. त्या उच्चशिक्षित आहेत.

त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन या विषयात बिटेकपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. बिटेकचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. परंतु खचून न जाता. त्यांनी अभ्यास चालूच ठेवला. दुसऱ्या प्रयत्नात गुणवत्ता यादीत त्या 136 व्या स्थानी आल्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
  • एक अब्ज डॉलर द्या आणि देशाच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावा, युंगाडाच्या सैन्य प्रमुखाची तुर्कीकडे अजब मागणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in