• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात सुंदर आणि शांत हिल स्टेशन, महाबळेश्वरपासून फक्त 20 किमीवर, निसर्ग पाहून परत येऊ वाटणार नाही

April 11, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण त्यामध्ये काही ठिकाणे अशी आहेत जी अजूनही अनेक पर्यटकांना माहिती नाहीत.

अशाच एका निसर्गरम्य ठिकाणाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर वसलेले एक अत्यंत सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे.

अशाच एका निसर्गरम्य ठिकाणाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर वसलेले एक अत्यंत सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पाचगणी हे पश्चिम घाटातील एक आकर्षक पर्यटनस्थळ मानले जाते. हिरवीगार दऱ्या डोंगररांगा आणि स्वच्छ हवा यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळतो. शहराच्या गजबजाटापासून दूर शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पाचगणी हे पश्चिम घाटातील एक आकर्षक पर्यटनस्थळ मानले जाते. हिरवीगार दऱ्या, डोंगररांगा आणि स्वच्छ हवा यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळतो. शहराच्या गजबजाटापासून दूर, शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

पाचगणी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1305 मीटर उंचीवर वसलेले आहे. वर्षभर येथील हवामान आल्हाददायक असते. त्यामुळे उन्हाळ्यातही येथे थंडावा अनुभवायला मिळतो. त्यामुळेच पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरते.

पाचगणी हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1305 मीटर उंचीवर वसलेले आहे. वर्षभर येथील हवामान आल्हाददायक असते. त्यामुळे उन्हाळ्यातही येथे थंडावा अनुभवायला मिळतो. त्यामुळेच पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरते.

महाबळेश्वर हे लोकप्रिय हिल स्टेशन पाचगणीच्या अगदी जवळ आहे. मात्र महाबळेश्वरच्या तुलनेत पाचगणी अधिक शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. त्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी हे अधिक योग्य मानले जाते.

महाबळेश्वर हे लोकप्रिय हिल स्टेशन पाचगणीच्या अगदी जवळ आहे. मात्र, महाबळेश्वरच्या तुलनेत पाचगणी अधिक शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. त्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी हे अधिक योग्य मानले जाते.

अनेक पर्यटक खंडाळा किंवा माथेरान या ठिकाणी जातात. मात्र पाचगणी हे तितकेच सुंदर असूनही कमी गर्दीमुळे अधिक शांत अनुभव देते. पाचगणी  हे कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

अनेक पर्यटक खंडाळा किंवा माथेरान या ठिकाणी जातात. मात्र, पाचगणी हे तितकेच सुंदर असूनही कमी गर्दीमुळे अधिक शांत अनुभव देते. पाचगणी हे कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा ही छोटीशी मूर्ती, प्रत्येक कामात मिळेल यश, प्रमोशन पक्क
  • ऑपरेशन सिंदूरच्या जखमा भरण्यासाठी पाकिस्तान चीनच्या दारात, हवाई ताकद वाढवण्यासाठी मागितले हे विमान
  • 1.99 लाखांत ‘Flying Flea C6’ EV बाईकचा धमाका, खरेदीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी वाचा
  • त्या’ किल्ल्यात खजिना खरंच नव्हता? मग दिल्ली-जयपूर हायवे रात्रभर बंद का होता? ट्रकमध्ये काय वाहून नेलं
  • Iran | भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in