• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात भयंकर कीडा, एकदा अंगावर बसल्यावर होतं असं काही की…कोणाला दाखवायलाही वाटते लाज!

April 6, 2026 by admin Leave a Comment


नीसर्गात असे काही कीटक, सुक्ष्मजीव आहेत जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि लाभदायक असतात. परंतु आपल्या अवतीभोवती असेही काही कीटक असतात ज्यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशाच एकाच क्ष्म कीटकामुळे आपल्याला खूप विचित्र असा आजार होतो.

हा आजार एकदा झाला की त्याबाबत बोलायचीही लाज वाटते. आपली त्वचा कोणी पाहिली की आपल्या खूपच हिरमुसल्यासारखे वाटते. त्यामुळे हा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराचे नाव खरूज असे आहे. हा आजार इच माईट्स या सूक्ष्म कीटकामुळे होतो. हा आठ पायांचा एक कीटक असतो.

हा आजार एकदा झाला की त्याबाबत बोलायचीही लाज वाटते. आपली त्वचा कोणी पाहिली की आपल्या खूपच हिरमुसल्यासारखे वाटते. त्यामुळे हा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराचे नाव खरूज असे आहे. हा आजार इच माईट्स या सूक्ष्म कीटकामुळे होतो. हा आठ पायांचा एक कीटक असतो.

हा कीटक उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. परंतु एकदा का कीटक त्वचेवर बसला की तो आपल्या त्वचेलाच त्याचं घर बनवतो. त्वचेखाली ते अंडी घालतात. त्यामुळे अंगाला खूप खाज येते. रात्री हा त्रास जास्त वाढतो. तरुण मुले वृद्ध यांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे.

हा कीटक उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. परंतु एकदा का कीटक त्वचेवर बसला की तो आपल्या त्वचेलाच त्याचं घर बनवतो. त्वचेखाली ते अंडी घालतात. त्यामुळे अंगाला खूप खाज येते. रात्री हा त्रास जास्त वाढतो. तरुण मुले, वृद्ध यांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे.

या कीटकामुळे त्वचेला फोड येणे त्वचेला खाज येणे असे आजार होतात. वेळीच उपचार केल्यावर या कीटकापासून मुक्ती मिळू शकते. तसेच खरुज हा आजारही नाहीसा होऊ शकतो. हा आजार होऊ नये यासाठी स्वच्छ कपडे वापरावेत. बेडही स्वच्छ ठेवावा. दुसऱ्यांचे कपडे वापरू नये.

या कीटकामुळे त्वचेला फोड येणे, त्वचेला खाज येणे असे आजार होतात. वेळीच उपचार केल्यावर या कीटकापासून मुक्ती मिळू शकते. तसेच खरुज हा आजारही नाहीसा होऊ शकतो. हा आजार होऊ नये यासाठी स्वच्छ कपडे वापरावेत. बेडही स्वच्छ ठेवावा. दुसऱ्यांचे कपडे वापरू नये.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..
  • IPL 2026: लाईव्ह सामन्यात झाली मोठी चूक, हैदराबादने जिंकलेला सामना लखनौच्या पारड्यात पडला! Video
  • पूजेसाठी नारळ आणि केळीच का वापरतात? लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर सापडलं
  • महाराष्ट्राची मुलगी, विषाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून 3000 सापांचे प्राण वाचवणारी अभिनेत्री
  • Gold Price Today : सकाळी सकाळी नको तेच घडलं ! सर्वसामान्यांना सोन्याचा मोठा धक्का, अवघ्या काही तासांत सोन्याची किंमत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in