• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात कमी खर्च आणि आरामदायी प्रवास, भारतातील ही 3 ठिकाणे आहेत स्वर्गापेक्षाही सुंदर

January 21, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं?

त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली मुंबई अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू, राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे, कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म, परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.

उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली, चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 2nd February 2026 : आज रहा सावध, प्रलोभनांना बळी पडू नका, नाहीतर.. वाचा मेष ते मीनचं भविष्य
  • अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण… खामेनींचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा, ट्रम्प यांची झोप उडाली
  • एक हल्ला होताच मोठी घडामोड, अमेरिकेचा पाकिस्तानबाबत धक्कादायक निर्णय; नेमकं काय घडलं?
  • GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in