• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सरस्वती मातेचा फोटो घेताना चूक केली तर येईल घरावर संकट; वाचा काय काळजी घ्यावी?

January 22, 2026 by admin Leave a Comment


माघ महिन्यातील पंचमीला संपूर्ण देशात वसंत पंचमी मोट्या उत्साहात साजरी केली जाते. वसंत पंचमीला विद्या, बुद्धी, कला आणि ज्ञानाची देवता माता सरस्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. या दिवशी शिक्षक, कलाकार सरस्वतीची पूजा करतात. भविष्यातील वाटचाल समृद्ध असावी यासाठी ही पूजा केली जाते.

दरम्यान वसंत पंचमीच्या पूजेसाठी माता सरस्वतीचे फोटो मूर्ती घरी आवर्जून आणले जातात. परंतु हे फोटो किंवा मूर्ती खरेदी करताना काही काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही काही चुका केल्या तर पूजेचा काहीही फायदा होणार नाही. अपेक्षित लाभ मिळणार नाही. त्यामुळे माता सरस्वतीचा फोटो मूर्ती घरात घेऊन येताना काय करायला हवे ते जाणून घेऊ या...

दरम्यान, वसंत पंचमीच्या पूजेसाठी माता सरस्वतीचे फोटो, मूर्ती घरी आवर्जून आणले जातात. परंतु हे फोटो किंवा मूर्ती खरेदी करताना काही काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही काही चुका केल्या तर पूजेचा काहीही फायदा होणार नाही. अपेक्षित लाभ मिळणार नाही. त्यामुळे माता सरस्वतीचा फोटो, मूर्ती घरात घेऊन येताना काय करायला हवे, ते जाणून घेऊ या…

माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करण्याअगोदर सरस्वती विराजमान झालेली आहे की उभी आहे हे अगोदर पाहून घ्यावे. सरस्वती उभी असलेली मूर्ती घेऊन आल्यास तुमच्या आयुष्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते. तसेच मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शांत स्मितहास्य करत असलेली माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन यावे.

माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करण्याअगोदर सरस्वती विराजमान झालेली आहे की उभी आहे, हे अगोदर पाहून घ्यावे. सरस्वती उभी असलेली मूर्ती घेऊन आल्यास तुमच्या आयुष्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते. तसेच मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शांत, स्मितहास्य करत असलेली माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन यावे.

यासह माता सरस्वतीच्या फोटोसोबत कमळाचे पुष्प आणि हंस असे दोघेही असायला हवेत. कमळ हे जान आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. तर हंस हा विवेक आणि सत्य असत्यातील फरकाकडे लक्ष वेधतो. ज्या फोटोमध्ये माता सरस्वती कमळ पुष्पावर विराजमान असते तो फोटो खूप शूभ असतो असे म्हटले जाते.

यासह माता सरस्वतीच्या फोटोसोबत कमळाचे पुष्प आणि हंस असे दोघेही असायला हवेत. कमळ हे जान आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. तर हंस हा विवेक आणि सत्य असत्यातील फरकाकडे लक्ष वेधतो. ज्या फोटोमध्ये माता सरस्वती कमळ पुष्पावर विराजमान असते, तो फोटो खूप शूभ असतो, असे म्हटले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
  • दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..
  • सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?
  • मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी मास्टर खेळी, आकडे बदलले, नेमकं काय घडलं?
  • Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in