• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समाधान सरवणकर यांचं आलिशान घर… प्रत्येक कोपरा रॉयल… संपूर्ण व्हाईट थीमचं घर पाहून म्हणाल…

January 8, 2026 by admin Leave a Comment


समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचं घर प्रचंड रॉयल आणि आलिशान आहे. त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा पांढऱ्या रंगाने सजवण्यात आला आहे… त्यांच्या घराचा दरवाजाच भव्य आणि त्याला उत्तम रंगाची जोड देण्यात आली आहे.

व्हाईट थीममध्ये सजवलेलं घर स्वच्छ, शांत आणि भव्य दिसत आहे… मोजक्याच फर्निचरचा वापर करत घराला रॉयल टच देण्यात आला आहे. शिवाय घरात वस्तू देखील व्यवस्थित मांडल्या आहेत. लहान रोपं आणि शोपीसमुळे घराचं सौंदर्य आणखी वाढलं आहे.

लिव्हिंग रूम, खिडकीजवळ किंवा कोपऱ्यांमध्ये ठेवलेली झाडे घराला जिवंतपणा देतात. घर सजवण्यासाठी त्यांनी कोणत्याच भडक रंगाचा वापर केलेला नाही. पांढऱ्या आणि राखाडी रंगात घर सजवण्यात आलं आहे.

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा विवाहसोहळा 4 डिसेंबर रोजी मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लग्नात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

राठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, सुशांत शेलार, हार्दिक जोशी, अक्षया देवधर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर आजही त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
  • IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार
  • मृत व्यक्तीचा ITR भरणे आवश्यक? कायदेशीर वारसावर असते ‘ही’ मोठी जबाबदारी
  • इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
  • मोठी बातमी! युद्धविराम रद्द? पुन्हा होणार भीषण युद्धाला सुरुवात, इराणने उचललेल्या पावलामुळे जगभरात मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in