• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सतर्क राहा… कतार, सौदी अरेबिया, इस्रायलमधील भारतीय नागरिकांना महत्वाच्या सूचना, थेट नंबर..

March 4, 2026 by admin Leave a Comment


मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षाविषयक काय खबरदारी घ्यावी, याचे पत्रक जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाइन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल कुवैत अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या इराण आणि अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे. इराणच्या विरोधात इस्त्रायल आणि अमेरिका थेट मैदानात उतरली असून युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे.

कामानिमित्त आणि शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेलेले पुणे जिल्ह्यातील १० नागरिक आणि पिंपरी-चिंचवडमधील इंदिरा कॉलेजचे 80 विद्यार्थी व 5 शिक्षक तेथे अडकले आहेत. या सर्वांशी संपर्क झाला असून, ते सर्व सुरक्षित असल्याची खात्री प्रशासनाने केली आहे. यासोबतच या विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.श यासोबतच काही आपत्कालीन संपर्क प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्या नंबरवर संपर्क करून आपण माहिती घेऊ शकता. साैदी अरेबियामध्ये अनेक भारतीय लोक अडकले असून तेथील सरकारने लोकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत हे.

आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्लाह (पॅलेस्टाइन)
फोन : +९७०५९२९१६४१८
ईमेल : repoffice@mea.

gov.in
दोहा, कतार)
फोन : ००९७४-५६४७५०२
ईमेल: cons.doha@mea.

gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
फोन : ००-९६६-११-
४८८४६९७
टोल फ्री : ८००२४७१२३४
ईमेल: cw.riyadh@mea.

gov.in
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री: ८००-४६३४२
WhatsApp:
९७१५४३०९०५७१
ईमेल: pbsk.dubai@mea.

gov.in
फोन: +९६५६५५०१९४६
ईमेल: community.kuwait@
mea.gov.in

बाहेरचा माणूस
फोन: ००९७३-३९४१८०७१
मस्कत
टोल फ्री ८००७१२३४
काय चाललंय +९६८९८२८२२७०
ईमेल: cw.muscat@mea.

gov.in
जॉर्डन
फोन: ००९६२-७७०४२२२७६
बगदाद, इराक)
फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५

वेबसाइट : coibaghdad.gov.
ईमेल: cons.baghdad@
mea.gov.in/consl. [email protected]



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in