• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सतत दारु प्यायल्याने त्वचेवर परिणाम होतो? जाणून घ्या कसा

April 12, 2026 by admin Leave a Comment


अनेकजण सतत पार्टी करताना दिसतात. मग तो एखादा खास क्षण साजरा करण्यासाठी असो वा निराशा असो अनेकजण दारु पितात. नवीन वर्ष, ख्रिसमसला तर काही ठिकाणी पार्टी सुरु असतात आणि काही वेळा या पार्ट्या अनेक दिवस चालतात. अशा वेळी दारूचे सेवनही मोठ्या प्रमाणात वाढते. उत्सव आणि सुट्टीच्या काळात वजन वाढण्याची चिंता लोकांना असते, पण त्यासोबतच जास्त दारूमुळे स्किनवरही मोठा परिणाम होतो. जास्त प्रमाणात दारु प्यायल्याने स्कीनवर काय परिणाम होतो? जाणून घ्या…

लंडनच्या प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. झेना विल्समोर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. डॉ. झेनाच्या मते या काळात लोक जास्त प्रमाणात दारू पीतात ज्यामुळे त्यांच्या स्किनवर खूप जास्त नकारात्मक परिणाम होतो. हे केवळ वजन वाढण्याचे कारण बनत नाही तर स्किनला मोठ्या प्रमाणात नुकसानही पोहोचवू शकते. एक अतिरिक्त ग्लास दारूही खूप मोठी समस्या निर्माण करू शकतो.

लंडनच्या प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. झेना विल्समोर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. डॉ. झेनाच्या मते, या काळात लोक जास्त प्रमाणात दारू पीतात, ज्यामुळे त्यांच्या स्किनवर खूप जास्त नकारात्मक परिणाम होतो. हे केवळ वजन वाढण्याचे कारण बनत नाही, तर स्किनला मोठ्या प्रमाणात नुकसानही पोहोचवू शकते. एक अतिरिक्त ग्लास दारूही खूप मोठी समस्या निर्माण करू शकतो.

जास्त प्रमाणावर दारु प्यायल्याने स्किन कॅन्सरचा धोका वाढतो लवकर म्हातारे दिसणे इतर स्किन समस्या – चेहऱ्यावर आणि शरीरावर ब्लोटिंग (सूज) लालसरपणा आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. स्किन ट्रीटमेंटचा प्रभाव कमी होणे – तुम्ही कोणतेही स्किन ट्रीटमेंट घेत असाल तर जास्त दारूमुळे ते योग्य प्रकारे काम करत नाही. शक्य तितके दारू आणि सिगरेट यांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे.

जास्त प्रमाणावर दारु प्यायल्याने स्किन कॅन्सरचा धोका वाढतो, लवकर म्हातारे दिसणे, इतर स्किन समस्या – चेहऱ्यावर आणि शरीरावर ब्लोटिंग (सूज), लालसरपणा आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. स्किन ट्रीटमेंटचा प्रभाव कमी होणे – तुम्ही कोणतेही स्किन ट्रीटमेंट घेत असाल तर जास्त दारूमुळे ते योग्य प्रकारे काम करत नाही. शक्य तितके दारू आणि सिगरेट यांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे.

दारू शरीरात गेल्यानंतर एक प्रकारची केमिकल रिअॅक्शन सुरू होते जी थेट आपल्या DNA वर परिणाम करते. यामुळे शरीरातील नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया (repair process) मंदावते. हे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट सिस्टमवरही परिणाम करते ज्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे स्किनचे नुकसान होते आणि एजिंग प्रक्रिया लवकर दिसू लागते. याशिवाय इम्यून सिस्टमवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जर दारूसोबत सिगरेट प्यायली तर हा परिणाम आणखी जास्त होतो. दारूमुळे शरीरातील नैसर्गिक व्हिटामिन-A चे प्रमाण कमी होते ज्यामुळे सेल ग्रोथ आणि त्यांचे कार्य बिघडते.

दारू शरीरात गेल्यानंतर एक प्रकारची केमिकल रिअॅक्शन सुरू होते, जी थेट आपल्या DNA वर परिणाम करते. यामुळे शरीरातील नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया (repair process) मंदावते. हे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट सिस्टमवरही परिणाम करते, ज्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे स्किनचे नुकसान होते आणि एजिंग प्रक्रिया लवकर दिसू लागते. याशिवाय इम्यून सिस्टमवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जर दारूसोबत सिगरेट प्यायली तर हा परिणाम आणखी जास्त होतो. दारूमुळे शरीरातील नैसर्गिक व्हिटामिन-A चे प्रमाण कमी होते, ज्यामुळे सेल ग्रोथ आणि त्यांचे कार्य बिघडते.

डिहायड्रेशनमुळे स्किन कोरडी पडते आणि सुरकुत्या लवकर येतात खराब झोपेमुळे स्किनमध्ये समस्या वाढतात जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास सनबर्नची समस्या होऊ शकते दारूसोबत खराब प्रकारचे जंक फूड खाल्ल्याने स्किनवर नकारात्मक परिणाम होतो शरीर दारू नीट पचवू शकत नाही त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो जास्त दारू पिण्यामुळे लिव्हरच्या समस्या निर्माण होतात ज्याचा परिणाम थेट स्किनवर दिसून येतो.

डिहायड्रेशनमुळे स्किन कोरडी पडते आणि सुरकुत्या लवकर येतात, खराब झोपेमुळे स्किनमध्ये समस्या वाढतात, जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास सनबर्नची समस्या होऊ शकते, दारूसोबत खराब प्रकारचे जंक फूड खाल्ल्याने स्किनवर नकारात्मक परिणाम होतो, शरीर दारू नीट पचवू शकत नाही, त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो, जास्त दारू पिण्यामुळे लिव्हरच्या समस्या निर्माण होतात, ज्याचा परिणाम थेट स्किनवर दिसून येतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच दारु पिणाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच दारु पिणाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut | संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
  • Asha Bhosale : आशा ताईंची एक चूक… ज्यामुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य, बहिणींना देखील तोडलं नात… एकट्याच पडलेल्या गायिका
  • Vastu Tips : घरात या प्राण्याचे फोटो कधीच लावू नका, अन्यथा घरात वाढू शकतो वाद आणि तणाव
  • Devendra Fadnavis: राहुल गांधींची लढाई ही केवळ…मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तीळपापड? काय केली टीका?
  • 4 मिनिट 31 सेकंदाचे सुपरहिट गाणे, ऐकताच होईल जुन्या प्रेमाची आठवण, 20 मिनिट केले रेकॉर्ड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in