• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केला आगळावेगळा विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं

March 2, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना करो या मरो असा होता. त्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावा दिल्याने अनेकांनी आशा सोडून दिल्या होत्या. पण संजू सॅमसनने सामना एकहाती खेचला आणि विजय मिळवून दिला. (Photo- PTI)

संजू सॅमसनने या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. इतकंच काय तर त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केला. असाच एक आगळावेगळा विक्रम त्याने नोंदवला आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनने या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. इतकंच काय तर त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केला. असाच एक आगळावेगळा विक्रम त्याने नोंदवला आहे. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाबाद 97 धावांची खेळी करताना संजू सॅमसनने खेळपट्टीवर 108 मिनिटं घालवली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं आहे. यापूर्वी हा विक्रम स्कॉटलँडच्या जॉर्ज मंसेच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 106 मिनिटं फलंदाजी करत 66 धावा केल्या होत्या. त्यानंतर डेवॉन कॉनवे 106 पाथुम निस्संका 105 मोहम्मद रिझवान 105 मिनिटं खेळला होता. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाबाद 97 धावांची खेळी करताना संजू सॅमसनने खेळपट्टीवर 108 मिनिटं घालवली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं आहे. यापूर्वी हा विक्रम स्कॉटलँडच्या जॉर्ज मंसेच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 106 मिनिटं फलंदाजी करत 66 धावा केल्या होत्या. त्यानंतर डेवॉन कॉनवे 106, पाथुम निस्संका 105, मोहम्मद रिझवान 105 मिनिटं खेळला होता. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 100हून अधिक मिनिटं खेळत शतक ठोकण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. इतर फलंदाजांना शतकी कामगिरी करता आली नाही. संजू सॅमसनचं शतकही होता होता राहिलं. पण नाबाद 97 धावा या शतकापेक्षा मोठ्या आहेत असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 100हून अधिक मिनिटं खेळत शतक ठोकण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. इतर फलंदाजांना शतकी कामगिरी करता आली नाही. संजू सॅमसनचं शतकही होता होता राहिलं. पण नाबाद 97 धावा या शतकापेक्षा मोठ्या आहेत, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचा विक्रम मोडला. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली होती. आता संजू सॅमसनने 97 धावांची खेळी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

संजू सॅमसनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचा विक्रम मोडला. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली होती. आता संजू सॅमसनने 97 धावांची खेळी केली आहे. (Photo- BCCI Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in