• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रीदेवीचं 4 मिनिट 49 सेकंदांचं ते गाणं, बोल ऐकताच ढसाढसा रडतात तरुण, 34 वर्षांनी आजही तेवढंच प्रसिद्ध!

April 3, 2026 by admin Leave a Comment


श्रीदेवी ही अशी एक अभिनेत्री होऊन गेली, जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण बॉलिवुडवर राज्य केले. तिने अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांनी अक्षरश: छप्परफाड कमाई केली. तिच्या चित्राटातील काही गाणी आजही अनेकांना तोंडपाठ आहेत.

श्रीदेवीने नव्वदचे दशक चांगलेच गाजवले. त्या काळातील तिच्या चित्राटांत अनेक प्रसिद्ध गाणे आहेत. यातीलच एक गाणे आजही तेवढ्याच आवडीन ऐकले जाते. हे गाणे ऐकून काही लोकांचे डोळे तर चिंब होतात. प्रेम विरहाने ओतप्रेत असलेलं हे गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे.

श्रीदेवीने नव्वदचे दशक चांगलेच गाजवले. त्या काळातील तिच्या चित्राटांत अनेक प्रसिद्ध गाणे आहेत. यातीलच एक गाणे आजही तेवढ्याच आवडीन ऐकले जाते. हे गाणे ऐकून काही लोकांचे डोळे तर चिंब होतात. प्रेम, विरहाने ओतप्रेत असलेलं हे गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे.

साधारण 34 सालापूर्वी तू ना जा मेरे बादशाह हे गाणे आले होते. खुदा गवाह या चित्रपटातील हे गीत असून ते आवडीने ऐकले जाते. या गाण्यात श्रीदेवी आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आहेत. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणे आवर्जुन पाहायला मिळते.

साधारण 34 सालापूर्वी तू ना जा मेरे बादशाह हे गाणे आले होते. खुदा गवाह या चित्रपटातील हे गीत असून ते आवडीने ऐकले जाते. या गाण्यात श्रीदेवी आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आहेत. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणे आवर्जुन पाहायला मिळते.

हे गीत 4 मिनिटे आणि 29 सेकंदांचे आहे. या गाण्यातील संगीत गायन मनाचा ठाव घेणारे आहे. कुणी याला विरहगीत म्हणतं तर कोणी याला प्रेमभावनेने ओथंबलेले गीत आहे असे सागतं. त्यामुळेच या गीताची आजही तेवढीच लोकप्रियता आहे.

हे गीत 4 मिनिटे आणि 29 सेकंदांचे आहे. या गाण्यातील संगीत, गायन मनाचा ठाव घेणारे आहे. कुणी याला विरहगीत म्हणतं तर कोणी याला प्रेमभावनेने ओथंबलेले गीत आहे, असे सागतं. त्यामुळेच या गीताची आजही तेवढीच लोकप्रियता आहे.

या गीतामध्ये श्रीदेवीने केलेला अभिनयही पाहण्यासारखा आहे. आपल्या प्रियकराला ती मला सोडून नको जाऊ असे आर्जव ती करताना दिसतेय. तर या गीतात अमिताभ बच्चनही मी काहीही झालं तरी परत येईल असे सांगत मला जाण्यासाठी परवानगी दे असं बोलताना दिसतोय. म्हणूनच हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

या गीतामध्ये श्रीदेवीने केलेला अभिनयही पाहण्यासारखा आहे. आपल्या प्रियकराला ती मला सोडून नको जाऊ असे आर्जव ती करताना दिसतेय. तर या गीतात अमिताभ बच्चनही मी काहीही झालं तरी परत येईल, असे सांगत मला जाण्यासाठी परवानगी दे असं बोलताना दिसतोय. म्हणूनच हे गाणे आजही लोकप्रिय आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in