• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शून्य रुपये खर्च, पाल घरात कधीच दिसणार नाही; एकदा उपाय केला की विषयच संपला!

April 7, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा तुम्ही घराच्या छतावर, भिंतींवर तसेच किचनमध्ये कोपऱ्यात पाल पाहिली असेल. एकदा घरात पाल झाली की ती घरातून सहजासहजी निघून जात नाही. त्यासाठीच पालींचा नायनाट व्हावा यासाठीचा एक घरगुती उपाय जाणून घेऊ या.

घरात पाल झाल्यावर लवकरच त्या आणखी पिलांना जन्म देतात. परिणामी सगळीकडे पालीच-पाली दिसतात. त्यामुळे कधीकधी चिडचीडही होते. परंतु तुम्ही हा उपाय करून पाहिला तर घरातील पाली निघून जातील.

पालींना काही विशिष्ट वस्तूंचा गंध आवडत नाही. हा गंध आला की पाल पळून जाते. यातील काही वस्तू तुमच्या किचनमध्येही असतात. पालींना लसून आणि कांद्याचा गंध आवडत नाही.

त्यामुळे तुम्ही घरात लसूण आणि कांद्याच्या पाकळ्या ठेवल्या तर पाली पळून निघून जातात. हा उपाय करून पाहिल्यावर पाली नंतर येण्याची हिंमतही करत नाहीत, असेस सांगितले जाते. या उपायामुळे तुमची कायमची डोकेदुखी कमी होऊ शकते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सिकंदर , मंगोल आले, आम्ही येथेच..काळालाही जे जमले नाही, तो एक… इराणचे अमेरिकेला उत्तर
  • RR vs MI : मुंबईने 66 चेंडूंच्या सामन्यात टॉस जिंकला, बुमराह राजस्थान विरुद्ध किती ओव्हर टाकणार?
  • इराणचा खात्मा करण्यासाठी अणुबॉम्ब वापरणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय? व्हाईट हाऊसने सांगितला प्लॅन
  • ही गाणी ऐकताच बेभान व्हाल! प्रत्येक गाणे म्हणजे भावनांचे वादळ, एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल
  • Maharashtra News LIVE : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in