• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शुभमन गिल एका जाहिरातीसाठी किती रक्कम घेतो ? जाहिरात आणि ब्रँडींगद्वारे बंपर कमाई

April 7, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटपटू शुभमन गिल एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी वर्षाला ४ ते ८ कोटी रुपये घेतो. विशेष म्हणजे २०२४-२५ दरम्यान त्याच्या ब्रँड व्हॅल्यूत २५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. हे मैदानातील त्याची कामगिरी आणि तरुण चाहत्यांमधील त्यांच्या क्रेझमुळे झाले आहे.

शुभमन गिल याने अनेक मोठ्या प्रसिद्ध ब्रँड्सशी करार केला आहे. यात एमआरएफ कोका-कोला ओकले कॅसिओ आणि बिस्लेरी यासारख्या अग्रगण्य ब्रँडसाठी काम करतो.

शुभमन गिल याने अनेक मोठ्या प्रसिद्ध ब्रँड्सशी करार केला आहे. यात एमआरएफ, कोका-कोला, ओकले, कॅसिओ आणि बिस्लेरी यासारख्या अग्रगण्य ब्रँडसाठी काम करतो.

 शुभमन गिल यांनी साल २०२४-२५ पर्यंत १६ हून अधिक ब्रँड्स सोबत करार केले आहेत. त्यातून त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.

शुभमन गिल यांनी साल २०२४-२५ पर्यंत १६ हून अधिक ब्रँड्स सोबत करार केले आहेत. त्यातून त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.

आजकाल ब्रँड तरुणांमध्ये ज्याची क्रेझ आहे. त्या खेळाडूंशी करार करतात. जे सोशल मीडियावर आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये वावरतात त्यांची या क्षेत्रात चलती असते.

आजकाल ब्रँड तरुणांमध्ये ज्याची क्रेझ आहे. त्या खेळाडूंशी करार करतात. जे सोशल मीडियावर आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये वावरतात त्यांची या क्षेत्रात चलती असते.

या सर्वच निकषात शुभमन गिल फिट बसत असल्याने त्याच्याकडे अनेक ब्रँड्सचा करार आहे.त्याची शैली फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरी त्याला ब्रँड्ससाठी एक उत्तम पर्याय बनवते.

या सर्वच निकषात शुभमन गिल फिट बसत असल्याने त्याच्याकडे अनेक ब्रँड्सचा करार आहे.त्याची शैली, फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरी त्याला ब्रँड्ससाठी एक उत्तम पर्याय बनवते.

 क्रिकेटमध्ये शुभमन गिल याचा वाढती क्रेझ आणि बाजार मुल्य पाहाता येत्या काळ्यात त्याचे ब्रँड मुल्य आणि कमाई आणखी वाढवण्याची शक्यता आहे. गिल आता केवळ  खेळाडू नव्हे तर तो आता एक प्रभावी ब्रँड एम्बेसेडर बनला आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही
  • चहाची गाळणी घाण झालीये? सोप्या टिप्सने झटक्यात करा स्वच्छ
  • सिकंदर , मंगोल आले, आम्ही येथेच..काळालाही जे जमले नाही, तो एक… इराणचे अमेरिकेला उत्तर
  • RR vs MI : मुंबईने 66 चेंडूंच्या सामन्यात टॉस जिंकला, बुमराह राजस्थान विरुद्ध किती ओव्हर टाकणार?
  • इराणचा खात्मा करण्यासाठी अणुबॉम्ब वापरणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय? व्हाईट हाऊसने सांगितला प्लॅन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in