• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिमला-मनालीला टक्कर देतात भारतातील ही 4 हिल स्टेशन, पर्यटकांना मिळते शांतता आणि समाधान

April 7, 2026 by admin Leave a Comment


हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर वाढती गर्दी आता पर्यावरणावर ताण आणू लागली आहे. अशा परिस्थितीत शांतता, निसर्ग आणि निवांत वेळ शोधणाऱ्या पर्यटकांसाठी काही हिल स्टेशन उत्तम पर्याय ठरत आहेत. चला जाणून घेऊया अशाच 4 सुंदर आणि शांत ठिकाणांबद्दल.

सेराज व्हॅलीमध्ये असलेले शोजा हे एखाद्या परीकथेतल्या गावासारखं भासणारं ठिकाण आहे. दाट जंगलं धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण हे याचं वैशिष्ट्य. इथे गजबजलेल्या कॅफे किंवा मॉल्स नाहीत पण लाकडी कॉटेज आणि सुंदर ट्रेकिंग रूट्स जरूर मिळतात.

सेराज व्हॅलीमध्ये असलेले शोजा हे एखाद्या परीकथेतल्या गावासारखं भासणारं ठिकाण आहे. दाट जंगलं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण हे याचं वैशिष्ट्य. इथे गजबजलेल्या कॅफे किंवा मॉल्स नाहीत पण लाकडी कॉटेज आणि सुंदर ट्रेकिंग रूट्स जरूर मिळतात.

ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कजवळ असलेली तीर्थन व्हॅली निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. स्वच्छ नदीकिनारे ट्राउट मासेमारी आणि शांत असणारे हे ठिकाण खास बनतं. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत कमी व्यापारीकरण असल्याने इथे खऱ्या अर्थाने निवांतपणा अनुभवता येतो.

ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कजवळ असलेली तीर्थन व्हॅली निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. स्वच्छ नदीकिनारे, ट्राउट मासेमारी आणि शांत असणारे हे ठिकाण खास बनतं. इतर हिल स्टेशनच्या तुलनेत कमी व्यापारीकरण असल्याने इथे खऱ्या अर्थाने निवांतपणा अनुभवता येतो.

उत्तराखंडमधील एक लपलेलं रत्न म्हणजे चकराता. दाट जंगलं अप्रतिम दृश्यं आणि प्रसिद्ध टायगर फॉल्स यामुळे हे ठिकाण खास आहे. मसुरीच्या तुलनेत कमी गर्दी असल्याने शांततेचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

उत्तराखंडमधील एक लपलेलं रत्न म्हणजे चकराता. दाट जंगलं, अप्रतिम दृश्यं आणि प्रसिद्ध टायगर फॉल्स यामुळे हे ठिकाण खास आहे. मसुरीच्या तुलनेत कमी गर्दी असल्याने शांततेचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 8500 फूट उंचीवर वसलेलं कनाताल ताज्या हवेसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं. कॅम्पिंग ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 8500 फूट उंचीवर वसलेलं कनाताल ताज्या हवेसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखलं जातं. कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळी सुट्टीत हैदराबाद फिरायला जाताय तर ‘या’ 5 सर्वोत्तम स्थळांना द्या भेट
  • रियलमीचा हा फोन 7000mAh बॅटरीसह ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच
  • IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचं मोठं नुकसान, 11.75 कोटींची गुंतवणूक पाच सामन्यात वाया
  • KKR vs PBKS सामना पावसामुळे रद्द, पण कोलकात्याची मोठी चूक उघड! अजिंक्य रहाणेने काय केलं?
  • 2009 च्या या चित्रपटापुढे बाहुबली, पुष्पा आणि RRR चित्रपट फेल, कमाई पाहून हादरले होते बॉलिवूड कलाकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in