• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाहरुख खान – गौरी यांच्या लग्नात नीलम कोठारीने बजावली महत्त्वाची भूमिका, अनेक वर्षांचं सत्य समोर

February 2, 2026 by admin Leave a Comment


Neelam Kothari: बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा आहे, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण तरी देखील चाहत्यांच्या मनात त्यांचं स्थान कायम आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीलम कोठारी… ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या रिऍलिटी शोमध्ये दिसते. नीलम कोठारी बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर आहे, पण तरीही ती चर्चेत राहते. इंडियन आयडल सीझन ऑफ लव्हमध्ये दिसलेल्या नीलमने शाहरुख खान आणि गौरीच्या प्रेमकथेशी संबंधित एक मनोरंजक आणि कधीही न ऐकलेली कहाणी शेअर केली आहे.

अभिनेत्रीने खुलासा केला की शाहरुख खानने स्वतः तिला सांगितलं होतं की नीलमने त्याचे आणि गौरी खानमधील नातें अधिक घट्ट करण्यात कशी भूमिका बजावली होती. एका सुंदर कथेचा मी भाग होते… यावर विश्वास देखील बसत नाहीये…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

 

अभिनेत्याने नीलमला सांगितलं की, हे सर्व एका मजेदार कारणानं सुरू झालं. शाहरुखने सांगितले होते की एकेकाळी तो आणि गौरी दोघेही नीलमचे मोठे चाहते होते…. शाहरुख खानने खुलासा केला की, तो आणि गौरी अभिनेत्रीचे सिनेमे एकत्र पाहण्यासाठी जायचे, जिथे त्यांचं प्रेम फुललं. अभिनेत्याने असंही म्हटले की नीलम ही गौरीशी लग्न करण्याचं एक कारण होती.

नीलम कोठारी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी नीलम हिला ‘बॉलीवूड वाईव्स’ मध्ये पाहण्यात आलं होतं. एवढंच नाही तर, नीलम अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ मध्ये देखील दिसली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

निलम आता पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली, तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर निलम हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी निलम कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in