• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘शाळा’ फेम ‘मुकुंद’शी लग्नगाठ बांधताना अभिनेत्रीला अश्रू अनावर; विवाहसोहळ्यातील भावूक क्षण

March 9, 2026 by admin Leave a Comment

'शाळा' या गाजलेल्या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता अंशुमन जोशीने त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. अंशुमनने नुकतीच 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं आहे.

या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. माझ्यासवे आहेस तु मजला पुरे ही सार्थता.. असं कॅप्शन देत अपूर्वाने हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. माझ्यासवे आहेस तु, मजला पुरे ही सार्थता.. असं कॅप्शन देत अपूर्वाने हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

लग्नसोहळ्यात अपूर्वाने लाल रंगाची साडी नेसली होती तर अंशुमनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता धोतर आणि त्यावर लाल रंगाचा शाल घेतला आहे. या दोघांची जोडी अत्यंत सुंदर दिसत असून त्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नसोहळ्यात अपूर्वाने लाल रंगाची साडी नेसली होती, तर अंशुमनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोतर आणि त्यावर लाल रंगाचा शाल घेतला आहे. या दोघांची जोडी अत्यंत सुंदर दिसत असून त्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नाच्या विधी सुरू असताना अपूर्वा भावूक झाली होती. तेव्हा अंशुमनने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. आणखी एका फोटोमध्येही रडणाऱ्या अपूर्वाला अंशुमनने आपल्या घट्ट मिठीत घेतलं आहे.

लग्नाच्या विधी सुरू असताना अपूर्वा भावूक झाली होती. तेव्हा अंशुमनने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. आणखी एका फोटोमध्येही रडणाऱ्या अपूर्वाला अंशुमनने आपल्या घट्ट मिठीत घेतलं आहे.

अंशुमन आणि अपूर्वा यांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला. तेव्हाच अपूर्वाने खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अंशुमन आणि अपूर्वा यांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला. तेव्हाच अपूर्वाने खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अंशुमनने 'फास्टर फेणे' 'फुंतरू' 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. परंतु 'शाळा' या चित्रपटातील मुकुंदच्या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

अंशुमनने 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. परंतु 'शाळा' या चित्रपटातील मुकुंदच्या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास?
  • ‘ही’ खास बाईक लॉन्च, किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा भारतात कधी येणार स्वस्त मॉडेल
  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in