• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘शाळा’ चित्रपटातला मुकुंद आठवतोय का? या प्रसिद्ध मालिकेतल्या अभिनेत्रीशी बांधतोय लग्नगाठ

February 5, 2026 by admin Leave a Comment

2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'शाळा' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'शाळा'मधला साधाभोळा आणि हुशार विद्यार्थी मुकुंद अनेकांना भावला होता. अभिनेता अंशुमन जोशीने ही भूमिका साकारली होती.

हाच मुकुंद म्हणजेच अंशुमन आता मोठा झाला असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीशी अंशुमनचं लग्न होणार आहे. या अभिनेत्रीने 'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे हे अंशुमनची होणारी पत्नी आहे. नुकतेच या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

'आनंदघन येई घरा. सर्वांना ओळख करून देतेय.. गोरेंचा जावई आणि जोश्यांची सून. आम्हाला एकत्र ठेवणारं आणि आमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारं कुटुंब मिळाल्याबद्दल आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. आम्ही तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो' असं कॅप्शन देत अपूर्वाने हे खास फोटो शेअर केले आहेत.

'आनंदघन येई घरा. सर्वांना ओळख करून देतेय.. गोरेंचा जावई आणि जोश्यांची सून. आम्हाला एकत्र ठेवणारं आणि आमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारं कुटुंब मिळाल्याबद्दल आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. आम्ही तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो,' असं कॅप्शन देत अपूर्वाने हे खास फोटो शेअर केले आहेत.

अपूर्वाने याआधी अंशुमनसोबतचे काही खास फोटो पोस्ट केले होते. या फोटोंसोबत तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. परंतु होणाऱ्या पतीचा चेहरा त्यात तिने दाखवला नव्हता. तेव्हापासूनच नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चांना उधाण आलं होतं.

अंशुमन आणि अपूर्वावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ही जोडी खूपच सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. अंशुमनने 'फास्टर फेणे' 'फुंतरू' 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

अंशुमन आणि अपूर्वावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ही जोडी खूपच सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. अंशुमनने 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • स्मृती मानधना – पलाश मुच्छल 6 वर्ष …, लग्नात उपस्थित असलेल्या अभिनेत्याने सांगितलं ‘त्या दिवशी’ नेमकं काय घडलं?
  • पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम! 2 तासांत फक्त 2 किलोमीटर अंतर पार
  • या चित्रपटापुढे ‘धुरंधर’फेल, 100 दिवस होता हाऊसफुल, त्यामधील गाण्याने लावलेले वेड, कमाईने निर्माते थक्क
  • ‘या’ राशीच्या लोकांनी चांदीचं कडं घालणे मानले जाते शुभ, आहेत अनेक फायदे
  • Sadabhau Khot Vs Jayant Patil : थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in