• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, राष्ट्रद्रोह…, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

January 27, 2026 by admin Leave a Comment


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांची जोरदार चर्चा होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार  म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. आता संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते आज कर्जत येथे लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले आहेत, त्यावेळी ते कर्जत येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. संभाजी भिडे यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. राज्याला अशी कीड लागली असून, लवासाची ही कीड काढून टाकू असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. ते कर्जत येथे लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले आहेत, त्यावेळी संभाजी भिडे हे कर्जतमध्ये बोलत होते.

यापूर्वीही वादग्रस्त विधान 

दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, ही लवासाची कीड काढून टाकू असं त्यांनी म्हटलं आहे. आता भिडे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tuesday Rules : मंगळवारी चुकूनही विकत घेऊ नका या गोष्टी, आयुष्य होईल बरबाद..
  • Share Market: भारत-अमेरिका व्यापार कराराने बाजाराला आनंदाचे भरते; Sensex आणि Nifty ची रॉकेट भरारी
  • अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं
  • US-India Trade Deal: एक फोन आणि सूत्रं फिरली, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चेनंतर घटले टॅरिफ, रात्रीतूनच बदलल्या या 5 गोष्टी
  • भिंतीवर फ्रेम सजविण्याची योग्य पद्धत कोणती? लक्झरी लूकसाठी फॉलो करा 5 टिप्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in