• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विना लग्नाची प्रेग्नेंट होते मुलगी, मिळतो अबॉर्शनचा सल्ला पण…, फक्त 1 तासांचा चित्रपट जो पाहून प्रेक्षकही हादरले

March 13, 2026 by admin Leave a Comment


कोरोना महामारीदरम्यान 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाउनने जगभरातील लोकांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले होते. घरातच बंद राहणे, बाहेर जाण्याची मुभा नसणे आणि सामाजिक आयुष्य अचानक थांबणे हा अनुभव अनेकांसाठी कठीण ठरला.

या काळातील भावनिक आणि सामाजिक संघर्षावर आधारित Lockdown हा तमिळ चित्रपट सध्या ओटीटीवर पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाची कथा अनीता या तरुणीभोवती फिरते.

या काळातील भावनिक आणि सामाजिक संघर्षावर आधारित Lockdown हा तमिळ चित्रपट सध्या ओटीटीवर पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाची कथा अनीता या तरुणीभोवती फिरते.

लॉकडाउनच्या काळात ती नोकरीच्या शोधात असताना तिला अनपेक्षितपणे आपण गर्भवती असल्याचे समजते. या परिस्थितीत गर्भपात करण्यासाठी ती प्रयत्न करते पण लॉकडाउनमुळे सर्व सेवा बंद असल्याने तिच्या अडचणी वाढतात.

लॉकडाउनच्या काळात ती नोकरीच्या शोधात असताना तिला अनपेक्षितपणे आपण गर्भवती असल्याचे समजते. या परिस्थितीत गर्भपात करण्यासाठी ती प्रयत्न करते, पण लॉकडाउनमुळे सर्व सेवा बंद असल्याने तिच्या अडचणी वाढतात.

या कठीण काळात तिची मैत्रीण सपना तिची मदत करण्याचा प्रयत्न करते. कथा पुढे जाताना भावनिक तणाव समाजातील दबाव आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यामुळे नायिकेच्या आयुष्यात निर्माण होणारा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

या कठीण काळात तिची मैत्रीण सपना तिची मदत करण्याचा प्रयत्न करते. कथा पुढे जाताना भावनिक तणाव, समाजातील दबाव आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यामुळे नायिकेच्या आयुष्यात निर्माण होणारा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात सुमारे 2.12 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो फ्लॉप ठरला. मात्र ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला पुन्हा लोकप्रियता मिळू लागली आहे. सध्या हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून तो ट्रेंड करत आहे.

सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात सुमारे 2.12 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो फ्लॉप ठरला. मात्र ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला पुन्हा लोकप्रियता मिळू लागली आहे. सध्या हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून तो ट्रेंड करत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in