• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वाऱ्यासारखं व्हायरल झालेलं हे रोमँटिक आणि बोल्ड गाणं, 20 वर्षानंतरही क्रेझ कायम, मुली देखील लपून-लपून बघायच्या

March 12, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आपल्या रोमँटिक भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या अनेक चित्रपटांमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे सुमारे 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं एक गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

2005 साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील टायटल ट्रॅक 'आशिक बनाया आपने' त्या काळात प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातइमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली होती.

2005 साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील टायटल ट्रॅक 'आशिक बनाया आपने' त्या काळात प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातइमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली होती.

त्या काळातील मोजक्या बोल्ड गाण्यांपैकी हे एक गाणं मानलं जात होतं. त्यामुळे तरुणांमध्ये त्याची विशेष चर्चा होती. गाण्याची धून रोमँटिक सीन आणि कलाकारांची केमिस्ट्री यामुळे हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं.

त्या काळातील मोजक्या बोल्ड गाण्यांपैकी हे एक गाणं मानलं जात होतं. त्यामुळे तरुणांमध्ये त्याची विशेष चर्चा होती. गाण्याची धून, रोमँटिक सीन आणि कलाकारांची केमिस्ट्री यामुळे हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं.

आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. T-Series ने हे गाणं यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याला आतापर्यंत 600 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या गाण्याची क्रेझ कायम असल्याचं दिसून येतं.

आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. T-Series ने हे गाणं यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याला आतापर्यंत 600 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या गाण्याची क्रेझ कायम असल्याचं दिसून येतं.

या गाण्यातील रोमँटिक आणि बोल्ड सीनमुळे त्या काळात अनेक तरुण हे गाणं लपूनछपून पाहत असत. काही जणांनी म्हटलं आहे की 'हे गाणं पाहणं त्या काळात आमच्यासाठी रिस्की होतं.

या गाण्यातील रोमँटिक आणि बोल्ड सीनमुळे त्या काळात अनेक तरुण हे गाणं लपूनछपून पाहत असत. काही जणांनी म्हटलं आहे की, 'हे गाणं पाहणं त्या काळात आमच्यासाठी रिस्की होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in