• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..

April 10, 2026 by admin Leave a Comment


सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्याचा वेळ कोणाकडे नाही. नोकरी, घर यामध्ये सर्वजण व्यस्त आहेत. मात्र, आरोग्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे.

कोणताही मोठा रोग होण्यापूर्वी आपले शरीर कायमच काही संकेत देत असते. पण आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

कोणताही मोठा रोग होण्यापूर्वी आपले शरीर कायमच काही संकेत देत असते. पण आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

वारंवार लघवीला जावे लागणे विशेषतः रात्री तर हे देखील गंभीर आजाराचे लक्ष आहे अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

वारंवार लघवीला जावे लागणे, विशेषतः रात्री तर हे देखील गंभीर आजाराचे लक्ष आहे, अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

जर तुमचा घसा सारखा कोरडा पडत असेल आणि सतत तुम्हाला तहान लागत असेल तर हे गंभीर लक्षण आहे.

जर तुमचा घसा सारखा कोरडा पडत असेल आणि सतत तुम्हाला तहान लागत असेल तर हे गंभीर लक्षण आहे.

ही सर्व काही लक्षणे दिसत असली तर तुम्ही अगोदर डॉक्टरांकडे जा. ही मधुमेहाची मोठी लक्षणे आहेत. जर वेळीच डॉक्टरांकडे गेला नाहीत तर समस्या वाढू शकते.

ही सर्व काही लक्षणे दिसत असली तर तुम्ही अगोदर डॉक्टरांकडे जा. ही मधुमेहाची मोठी लक्षणे आहेत. जर वेळीच डॉक्टरांकडे गेला नाहीत तर समस्या वाढू शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3 मिनिटांचं गाणं, जे लोक आजही पुन्हा-पुन्हा ऐकतात, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेसमुळे झाला होता मोठा वाद
  • पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी…. सांगलीत काय घडलं?
  • फक्त कमवू नका, सुरक्षितही करा, 30 च्या वयात इस्टेट प्लॅनिंग का गरजेचं? जाणून घ्या
  • एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड
  • Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहि‍णींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in