• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वर्षा उसगांवकर यांचा चक्क मेट्रोमध्ये रॅम्प वॉक; प्रवाशांनी मोबाइल हाती घेतला अन्..

February 24, 2026 by admin Leave a Comment


मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. आज सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींच्या रोजच्या आयुष्याबद्दल कळतं. पण अनेक चाहत्यांना तर वर्षा उसगांवकर मेट्रोमध्ये दिसल्या.

वर्षा उसगांवकर  दिसताना प्रवाशांनी मोबाईल हाती घेतला आणि फोटो व्हिडीओ काढू लागले. तर वर्षा उसगांवकर यांनी मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला. वर्षा उसगांवकर  यांच्यासोबत अन्य मुलींनी देखील मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला.

वर्षा उसगांवकर दिसताना प्रवाशांनी मोबाईल हाती घेतला आणि फोटो, व्हिडीओ काढू लागले. तर वर्षा उसगांवकर यांनी मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला. वर्षा उसगांवकर यांच्यासोबत अन्य मुलींनी देखील मेट्रोमध्ये रॅम्प वॉक केला.

सांगायचं झालंतर नागपुरात चालत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शोलो प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचीही हजेरी होती. शोमध्ये नवोदित डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान करून मॉडेल्सनी मेट्रोच्या डब्यात रॅम्प वॉक केला.

सांगायचं झालंतर, नागपुरात चालत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शोलो प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचीही हजेरी होती. शोमध्ये नवोदित डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान करून मॉडेल्सनी मेट्रोच्या डब्यात रॅम्प वॉक केला.

या फॅशन शो मध्ये 8 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. शोमध्ये सहभागी असलेल्यांनी खास लूक करत वॉक केलं आणि प्रवाशांनी देखील सर्वांना उत्तम प्रतिसाद दिला. सध्या शोचे फोटो व्हायरल होत आहेत.

या फॅशन शो मध्ये 8 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. शोमध्ये सहभागी असलेल्यांनी खास लूक करत वॉक केलं आणि प्रवाशांनी देखील सर्वांना उत्तम प्रतिसाद दिला. सध्या शोचे फोटो व्हायरल होत आहेत.

 विविध फॅशन इन्स्टिट्यूट मधील नवोदित मॉडेलनी चालत्या ट्रेनमध्ये केलेला रॅम्पवॉक पाहून प्रवासी देखील थक्क झाले. सेलिब्रेशन ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत महामेट्रो शुल्क आकारून अशा कार्यक्रमाना परवानगी देत असते.

विविध फॅशन इन्स्टिट्यूट मधील नवोदित मॉडेलनी चालत्या ट्रेनमध्ये केलेला रॅम्पवॉक पाहून प्रवासी देखील थक्क झाले. सेलिब्रेशन ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत महामेट्रो शुल्क आकारून अशा कार्यक्रमाना परवानगी देत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhurandhar 2 Collection : ‘धुरंधर 2’ सिनेमाला मोठा झटका, ‘हे’ लक्ष्य गाठणं कठीण, काय सांगतायेत आकडे?
  • इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
  • मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
  • मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
  • विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in