• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वयाच्या 45 व्या वर्षी रणबीर कपूरच्या बहिणीची नवी सुरुवात, आधी काय करायची काम?

April 11, 2026 by admin Leave a Comment


कोणतंच नवीन काम सुरु करण्यासाठी वयाची गरज नसके… याचं जिवंत उदाहरण अभिनेता रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आहे. संगायचं झालं तर, रिद्धीमा हिने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वयाच्या 45 व्या रिद्धीमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे…

सांगायचं झालं तर, रिद्धिमा हिने रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. आता ती लवकरत मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे… 'दादी की शादी' सिनेमातून रिद्धिमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे… नुकताच सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये रिद्धिमा देखील होती.

विशेष गोष्ट म्हणजे, रिद्धीमा सिनेमात कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि तिची आई नीतू कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. हा कौटुंबिक नात्यांवर आधारित एक कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. लोक यासाठी उत्सुक आहेत.

यापूर्वी, रिद्धिमा 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्ह्स' या शोमध्ये दिसली होती. हा शो ग्लॅमर विश्वात राहणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित होता, ज्यामध्ये महीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह आणि इतर अनेक नावांचा समावेश होता.

सिनेमांमध्ये येण्यापूर्वी रिद्धिमा एक ज्वेलरी डिझायनर म्हणूनही ओळखली जात होती. चित्रपट कुटुंबातून आल्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे आणि ती सोशल मीडियावर कायम सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Multibagger Stock :पाच वर्षांत एकदम सैराट; 7100 टक्क्यांनी हा शेअर धावला, आता दिग्गजांची गुंतवणुकीसाठी धावाधाव
  • कसे असतात दोन्ही भुवया जोडलेले लोक? स्वभाव ऐकून तुम्ही देखील…
  • 6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक
  • नाना पाटेकरांसोबत अफेअर, अभिनेत्रीवर का आली इंडस्ट्री सोडण्याची वेळ ? मनिषा कोईराला नाही तर ‘ती’ कोण?
  • Anjali Damania On Ashok Kharat |अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स, बड्या लोकांच्या सहभागाचा संशय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in