• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लांडोरच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख कोणतं? जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

January 8, 2026 by admin Leave a Comment


लांडोर पक्ष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? लांडोर पक्ष्याचे दुःख जाणून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. असं म्हणतात की, लांडोर पक्षाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे तिच्या मोरापासून वेगळे होणं. लांडोर आणि मोर विभक्त झाल्यानंतर पुन्हा कधीच एकत्र येत नाहीत किंवा एकमेकांना भेटत नाही…

 जेव्हा लांडोर पहिल्यांदाच तिच्या मोरापासून वेगळी होते तेव्हा ती त्याला पुन्हा भेटण्याची आशा धरून राहते. ही अपूर्ण आशा तिच्या मनात संपूर्ण आयुष्यभर टिकते. आनंदाने मोराला स्वतः पासून वेगळं करण्याचं दुःख फार मोठं असतं.

जेव्हा लांडोर पहिल्यांदाच तिच्या मोरापासून वेगळी होते, तेव्हा ती त्याला पुन्हा भेटण्याची आशा धरून राहते. ही अपूर्ण आशा तिच्या मनात संपूर्ण आयुष्यभर टिकते. आनंदाने मोराला स्वतः पासून वेगळं करण्याचं दुःख फार मोठं असतं.

 मोरापासून विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्यात सुख-दु:खाचे चक्र सुरूच राहते. मोराच्या तुलनेत लांडोर फार सुंदर नसते. दोघांच्या रुपात फार मोठा फरक असतो.  मोराचे पंख सुंदर असतात तर लांडोरचे पंख लहान आणि खूप साधे असतात.

मोरापासून विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्यात सुख-दु:खाचे चक्र सुरूच राहते. मोराच्या तुलनेत लांडोर फार सुंदर नसते. दोघांच्या रुपात फार मोठा फरक असतो. मोराचे पंख सुंदर असतात, तर लांडोरचे पंख लहान आणि खूप साधे असतात.

 मोरणी तिच्या जोडीदारापासून विभक्त झाल्यामुळे आयुष्यभर दुःखी राहते. तर मोर खूप सुंदर आहे आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मोरावर प्रेम  करणारे असंख्य आहेत पण लांडोर फार कोणाला आवडत नाही.

मोरणी तिच्या जोडीदारापासून विभक्त झाल्यामुळे आयुष्यभर दुःखी राहते. तर मोर खूप सुंदर आहे आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मोरावर प्रेम करणारे असंख्य आहेत, पण लांडोर फार कोणाला आवडत नाही.

 सांगायचं झालं तर लांडोर कायमच जमिनीत राहण्यासाठी एक लहानसा खड्डा खोदते. याच खड्ड्यात ती तिचं घरटं बांधतं आणि राहते. लांडोर एका वेळी तीन ते पाच अंडी घालते.

सांगायचं झालं तर लांडोर कायमच जमिनीत राहण्यासाठी एक लहानसा खड्डा खोदते. याच खड्ड्यात ती तिचं घरटं बांधतं आणि राहते. लांडोर एका वेळी तीन ते पाच अंडी घालते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता 12 दिवसांनी सगळं…दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बड्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ!
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की…
  • राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
  • प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?
  • डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला अत्यंत मोठी ऑफर, तेलाचं राजकारण ढवळून निघणार, थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in