• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लहान लेकरांचा जीव घेणारा नेतान्याहू जिवंत असेल तर… इराणची थेट मोठी धमकी, मोठी खळबळ..

March 15, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यादरम्यानच इराण भडकला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असल्याने मोठी खळबळ उडाली. 

बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांना संबोधित करणारे पंतप्रधान कार्यालयने एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले की नेतान्याहू सुरक्षित आहेत. 

बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांना संबोधित करणारे पंतप्रधान कार्यालयने एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले की, नेतान्याहू सुरक्षित आहेत. 

त्यानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी कॉर्प्स गार्ड (आयआरजीसी) ने इस्रायलला इशारा दिला आहे. नेतान्याहू सुरक्षित असल्याचे त्यामध्येच सांगण्यात आले. 

त्यानंतर, इस्लामिक रिव्होल्यूशनरी कॉर्प्स गार्ड (आयआरजीसी) ने इस्रायलला इशारा दिला आहे. नेतान्याहू सुरक्षित असल्याचे त्यामध्येच सांगण्यात आले. 

इस्त्रायलने नेतान्याहू सुरक्षित असल्याचे म्हणताच आयआरजीसीने म्हटले आहे की जर मुलाचा खून करणारा नेतान्याहू जिवंत असेल तर आम्ही त्याचा पाठलाग सुरू ठेवू.

इस्त्रायलने नेतान्याहू सुरक्षित असल्याचे म्हणताच आयआरजीसीने म्हटले आहे की, जर मुलाचा खून करणारा नेतान्याहू जिवंत असेल तर आम्ही त्याचा पाठलाग सुरू ठेवू.

इराणकडून थेट नेतान्याहू यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. हेच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नेतान्याहू यांना ठार करण्यासाठी इराण अनेक प्रयत्न करत आहे. 

इराणकडून थेट नेतान्याहू यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. हेच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नेतान्याहू यांना ठार करण्यासाठी इराण अनेक प्रयत्न करत आहे. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in