• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लहान असतानाच अभिनेत्री पडली मुलाच्या प्रेमात, घरी समजताच आईने दिली भयंकर शिक्षा; ते गुपित समोर!

January 28, 2026 by admin Leave a Comment


शिवांगी जोशी ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरील मालिकांत केलेल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. परंतु ही अभिनेत्री तिच्या खासगी जीवनामुळे तसेच लव्ह लाईफमुळेही तेवढीच चर्चेत असते.

शिवांगी जोशी हिने अगदी कमी वयापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेली आहे. परंतु तिने लहान असतानाच एक मोठी करामत केलेली आहे. या कामामुळे तिला खूप मार खावा लागला होता.

शिवांगी जोशी हिने अगदी कमी वयापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेली आहे. परंतु तिने लहान असतानाच एक मोठी करामत केलेली आहे. या कामामुळे तिला खूप मार खावा लागला होता.

शिवांगी जोशीने एका मुलाखतीत खूपच मजेदार किस्सा सांगितलेला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिला एका मुलावर प्रेम झाले होते. शाळेत असतानाच तिला हे पहिले प्रेम झाले होते. या प्रेमाबद्दल बोलताना तिने सांगितले की आमचा एक ग्रुप होता. आमच्या ग्रुपमधील एक मुलगा मला खूपच आवडायचा.

शिवांगी जोशीने एका मुलाखतीत खूपच मजेदार किस्सा सांगितलेला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिला एका मुलावर प्रेम झाले होते. शाळेत असतानाच तिला हे पहिले प्रेम झाले होते. या प्रेमाबद्दल बोलताना तिने सांगितले की, आमचा एक ग्रुप होता. आमच्या ग्रुपमधील एक मुलगा मला खूपच आवडायचा.

परंतु त्याला भेटण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. शाळा बुडवून त्याल भेटायला जाण्याचे धाडस मी करू शकले नाही. मी त्याच्यासाठी ट्यूशन बुडवले होते. ही बाब घरी समजल्यावर माझ्या आईने मला खूप मार दिला अशी आठवण तिने सांगितली आहे.

परंतु त्याला भेटण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. शाळा बुडवून त्याल भेटायला जाण्याचे धाडस मी करू शकले नाही. मी त्याच्यासाठी ट्यूशन बुडवले होते. ही बाब घरी समजल्यावर माझ्या आईने मला खूप मार दिला, अशी आठवण तिने सांगितली आहे.

दरम्यान शिवांगी जोशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे हजारो चाहते आहेत. तिच्या एका फोटोवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करतात. तिने आतापर्यंत अनेक मालिकांत चांगले काम केलेले आहे.

दरम्यान, शिवांगी जोशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे हजारो चाहते आहेत. तिच्या एका फोटोवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करतात. तिने आतापर्यंत अनेक मालिकांत चांगले काम केलेले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर भुजबळांनी मौन सोडलं, बैठकीमध्ये काय काय ठरलं होतं? सगळं सांगितलं
  • Shukra Rahu Yuti 2026: शुक्र-राहू युतीमुळे 3 राशींचे भाग्य चमकेल, करिअर आणि व्यवसायात लागतील चार चाँद
  • Budget 2026 : एआयच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, टेक क्षेत्रातून निर्णयाचे स्वागत
  • 1 तास 34 मिनिटांचा हा चित्रपट अक्षरश: उडवेल झोप; IMDb वर दमदार रेटिंग
  • Budget 2026: साल 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही ? बजेटमध्ये काय मिळाले संकेत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in