• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लव्ह इन्शुरन्समुळे ती झटक्यात मालामाल, लग्न केलं अन् नशीबच बदललं; नेमकं काय घडलं?

January 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या लव्ह इन्सुरन्स नवाचा एक विमा खूपच चर्चेत आला आहे. याच विम्याच्या जोरावर एक महिला फक्त 199 युआन (चीनचे चलन) गुंतवून तब्बल 10 हजार युआनची मालकीण झाली आहे. तिला मिळालेल्या या आर्थिक फायद्यानंतर या इन्सुरन्सची खूपच चर्चा होत आहे.

चीनमध्ये एका कंपनीने 2015-16 सालाच्या दरम्यान लव्ह इन्सुरन्सच्या नावाने एक आगळावेगळा विमा आणला होता. चीनच्या एका महिलेने 2016 हा विमा काढला होता. याच विम्याच्या जोरावर तिला तब्बल 50 पट फायदा झाला आहे. एखाद व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना हा विमा काढला जात होता.

तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल त्याच व्यक्तीसोबत तुम्ही भविष्यात लग्न केले तर तुम्हाला या इन्शुरन्स अंतर्गंत 0.5 कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी 10 हजार गुलाब किंवा 10 हजार युआन देण्याची हमी या इन्शुरन्समध्ये करण्यात आली होती. याचाच फायदा सध्या चर्चेत आलेल्या महिलेला झाला आहे.

तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल त्याच व्यक्तीसोबत तुम्ही भविष्यात लग्न केले तर तुम्हाला या इन्शुरन्स अंतर्गंत 0.5 कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी, 10 हजार गुलाब किंवा 10 हजार युआन देण्याची हमी या इन्शुरन्समध्ये करण्यात आली होती. याचाच फायदा सध्या चर्चेत आलेल्या महिलेला झाला आहे.

कॉलेजमध्ये असणाऱ्या तरुण-तरुणींना हा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. कारण कॉलेजमध्ये झालेल्या प्रेमाचे लग्नात रुपांतर होण्याची शक्यता कमी असते. परिणामी इन्शुरन्स कंपनीला फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

परंतु आता चीनच्या सरकारने हा इन्शुरन्स बंद केला आहे. चीनमध्ये हा इन्शुरन्स 2017-2018 हा इन्शुरन्स बंद करण्यात आला. या इन्शुरन्समध्ये रिस्क कव्हर नव्हते. तर जुगाराप्रणामे हा इन्शुरन्स होता. त्यामुळेच यावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in