• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहिला मराठमोळा गायक; म्हणाला “दोघांचीही ती गरज..”

January 25, 2026 by admin Leave a Comment


'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून गायक रोहित राऊत घराघरात पोहोचला. त्यानंतर तो विविध रिअॅलिटी शोजमध्ये झळकला आणि मराठी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच त्याने 'आय पॉपस्टार' या शोचंही विजेतेपद पटकाववलं होतं.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून गायक रोहित राऊत घराघरात पोहोचला. त्यानंतर तो विविध रिअॅलिटी शोजमध्ये झळकला आणि मराठी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच त्याने 'आय पॉपस्टार' या शोचंही विजेतेपद पटकाववलं होतं.

रोहित राऊतने 2022 मध्ये गायिका जुईली जोगळेकरशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिप राहत होते. यामागचं कारण रोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. या मुलाखतीत रोहित त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

रोहित राऊतने 2022 मध्ये गायिका जुईली जोगळेकरशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिप राहत होते. यामागचं कारण रोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. या मुलाखतीत रोहित त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही आमची गरजच होती. कारण तेव्हा आम्हा दोघांकडेही पैसे नव्हते. शोजमधून आम्ही जे काही पैसे मिळवतो ते आम्हाला 90 दिवसांनंतर मिळतात आणि तेसुद्धा 30% कट होऊन येतात. तेव्हा जुईलीसुद्धा भाड्याच्या घरात राहत होती आणि माझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.

'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला, “लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही आमची गरजच होती. कारण तेव्हा आम्हा दोघांकडेही पैसे नव्हते. शोजमधून आम्ही जे काही पैसे मिळवतो, ते आम्हाला 90 दिवसांनंतर मिळतात आणि तेसुद्धा 30% कट होऊन येतात. तेव्हा जुईलीसुद्धा भाड्याच्या घरात राहत होती आणि माझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.”

जुईली आणि मी यावर विचार केला आणि मग कुटुंबीयांना सांगितलं की आता आम्हाला इतका खर्च परवडत नाहीये. माझ्या बाबांना आमच्या नात्याची कल्पना होतीच. मी जुईच्याही वडिलांना समजावलं की पुढचा संसार सुरळीत करायचा असेल तर आम्हाला आतापासूनच पैसे जमवायला लागतील असं रोहितने पुढे सांगितलं.

जुईली आणि मी यावर विचार केला आणि मग कुटुंबीयांना सांगितलं की आता आम्हाला इतका खर्च परवडत नाहीये. माझ्या बाबांना आमच्या नात्याची कल्पना होतीच. मी जुईच्याही वडिलांना समजावलं की पुढचा संसार सुरळीत करायचा असेल तर आम्हाला आतापासूनच पैसे जमवायला लागतील”, असं रोहितने पुढे सांगितलं.

याविषयी तो पुढे म्हणाला लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मनधरणी करावी लागली होती खूप विनवण्या कराव्या लागल्या होत्या. इंडियन आयडॉल संपल्यानंतर एक महिन्याच्या ब्रेकनंतर लगेच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. आमच्या आईवडिलांना आणि मित्रमंडळींनाही याची कल्पना होतीच.

याविषयी तो पुढे म्हणाला, “लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मनधरणी करावी लागली होती, खूप विनवण्या कराव्या लागल्या होत्या. इंडियन आयडॉल संपल्यानंतर एक महिन्याच्या ब्रेकनंतर लगेच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. आमच्या आईवडिलांना आणि मित्रमंडळींनाही याची कल्पना होतीच.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in