• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रेड्याप्रमाणे लोकशाही कशी कापली जाते, हे त्यांच्या,’…काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

March 21, 2026 by admin Leave a Comment


गावोगावी असे भोंदू बाबा असतील आणि त्यांच्याकडे भोंदू भक्त जात असतील त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादू टोणा विरोधी कायदा आहे. कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे.आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत. पण तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात. त्याला टाचण्या मारणं आमचं काम नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सातारा येथे मंत्री शंभुराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे उघडकीस आले आहे. त्यावर प्रतिक्रीया विचारता उद्धव ठाकरे म्हणाले की आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्या प्रमाणे लोकशाही देखील कापली जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in