• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रुम बुक करताना फक्त हे कागदपत्र ठेवा सोबत, हॉटेलचा मालकही तुम्हाला रोखू शकणार नाही!

February 25, 2026 by admin Leave a Comment


कुठे बाहेर फिरायला किंवा बिझनेस ट्रिपला गेल्यावर अनेकदा हॉटेलमध्ये राहण्याचा योग येतो. हॉटेलमध्ये सर्व सुखसोई असतात त्यामुळे अनेक लोक हॉटेलमध्येच राहणे पसंद करतात. पण काही वेळा तुम्हाला हॉटेलमध्ये रुम नाकारली जाते.

परंतु तुमच्यासोबत एखादी महिला असेल तर अनेकदा हॉटेलमधील कर्मचारी तुम्हाला राहण्यासाठी मनाई करतात. परंतु तुमच्याकडे एक कागदपत्र असेल तर हॉटेलचा मालकदेखील तुम्हाला रुम देण्यासाठी मनाई करू शकत नाही.

परंतु तुमच्यासोबत एखादी महिला असेल तर अनेकदा हॉटेलमधील कर्मचारी तुम्हाला राहण्यासाठी मनाई करतात. परंतु तुमच्याकडे एक कागदपत्र असेल तर हॉटेलचा मालकदेखील तुम्हाला रुम देण्यासाठी मनाई करू शकत नाही.

तुम्ही अल्पवयीन नसाल तर तुम्हाला हॉटेलमध्ये रुम देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही सज्ञान असल्याचे वयाचा पुरावा असल्याचे कादपत्र तुमच्याकडे असेल तर कायद्यानुसार तुम्हाला कोणासोबतही राहता येते. तुम्हाला कायद्यानुसार कोणीही अडवू शकत नाही.

तुम्ही अल्पवयीन नसाल तर तुम्हाला हॉटेलमध्ये रुम देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही सज्ञान असल्याचे, वयाचा पुरावा असल्याचे कादपत्र तुमच्याकडे असेल तर कायद्यानुसार तुम्हाला कोणासोबतही राहता येते. तुम्हाला कायद्यानुसार कोणीही अडवू शकत नाही.

परंतु अनेकदा सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन हॉटेलचे मालक तुम्हाला रुम नाकारतात. किंवा काही संशयास्पद बाब आढळून आल्यासही काही हॉटेलचे मालक रुम देण्यास नकार देतात. अनेकदा काही कपल्सही रुमची मागणी करतात.

परंतु अनेकदा सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन हॉटेलचे मालक तुम्हाला रुम नाकारतात. किंवा काही संशयास्पद बाब आढळून आल्यासही काही हॉटेलचे मालक रुम देण्यास नकार देतात. अनेकदा काही कपल्सही रुमची मागणी करतात.

परंतु कोणतीही कायदेशीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनही हॉटेलचा मालक रुम देण्यास नकार देऊ शकतो. परंतु योग्य ओळखपत्र तुम्ही सज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर अनेकदा तुम्हाला राहण्यासाठी रुम दिली जाते.

परंतु कोणतीही कायदेशीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनही हॉटेलचा मालक रुम देण्यास नकार देऊ शकतो. परंतु योग्य ओळखपत्र, तुम्ही सज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर अनेकदा तुम्हाला राहण्यासाठी रुम दिली जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in