• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रानबाजार’नंतर प्राजक्ता माळीची आणखी एका वेब सीरिजमध्ये एन्ट्री, फोटोंनी वाढवली चाहत्यांची उत्सुकता

January 8, 2026 by admin Leave a Comment

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनय आणि तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिच्या 'फुलवंती' चित्रपटातील अभिनयाचे देखील मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच तिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच तिने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती 'रानबाजार' या वेबसीरिजनंतर आणखी एका नव्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामुळे आता चाहत्यांना त्या वेबसीरिजबाबत आणखी उत्सुकता लागली आहे.

प्राजक्ता माळी ही लवकरच Zee 5च्या 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनचे काही खास व्हिडीओ तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळी ही लवकरच Zee 5च्या 'देवखेळ' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजच्या प्रमोशनचे काही खास व्हिडीओ तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

यामध्ये तिने म्हटलं की 'देवखेळ'चं प्रमोशन सुरु. लवकरच प्रीमिअर येणार भेटीला असं म्हटलं आहे.

यामध्ये तिने म्हटलं की, 'देवखेळ'चं प्रमोशन सुरु. लवकरच प्रीमिअर येणार भेटीला असं म्हटलं आहे.

यासह तिने अंकुश चौधरीसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना देखील प्रचंड उत्सुकता लागली आहे.

यासह तिने अंकुश चौधरीसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना देखील प्रचंड उत्सुकता लागली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
  • 5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज
  • नारळ पाण्याच्या ‘या’ उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in