• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने काय फायदा होतो ?

March 4, 2026 by admin Leave a Comment


रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा ओवा खाणे हे भारतीय घरात सर्वात जुना आणि परिणामकारक उपचार मानला जातो. हा आजीबाईच्या बटव्यातील उपचार तुमच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे.

ओव्यात थायमोल नावाचे तत्व असते. जे पोटातील गॅस्ट्रीक ज्युसला सक्रीय करते. जर रात्री जेवल्यानंतर पोटात जडपणा वाटत असेल जेवण पचवण्यास ओवा मदत करतो. पोट फुगी आणि एसिडीटी सारख्या समस्येपासून सुटका करतो.

ओव्यात थायमोल नावाचे तत्व असते. जे पोटातील गॅस्ट्रीक ज्युसला सक्रीय करते. जर रात्री जेवल्यानंतर पोटात जडपणा वाटत असेल जेवण पचवण्यास ओवा मदत करतो. पोट फुगी आणि एसिडीटी सारख्या समस्येपासून सुटका करतो.

ओव्यात मेटाबॉलिझमला वेगवान करते. रात्री कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरातील चरबी बर्न होण्याची प्रक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन नियंत्रणास करण्यास मदत होते.

ओव्यात मेटाबॉलिझमला वेगवान करते. रात्री कोमट पाण्यासोबत घेतल्याने शरीरातील चरबी बर्न होण्याची प्रक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन नियंत्रणास करण्यास मदत होते.

ओव्यात एंटी - इंफ्लेमेटरी गुण असतात.रात्री याचे सेवन केल्याने शरीरात दुखणे आणि खास करुन गुडघ्याचे दुखण्यात आराम मिळतो.

ओव्यात एंटी – इंफ्लेमेटरी गुण असतात.रात्री याचे सेवन केल्याने शरीरात दुखणे आणि खास करुन गुडघ्याचे दुखण्यात आराम मिळतो.

तुम्हाला जर सर्दी - खोकला वा कंजेशनची समस्या असेल तर ओव्याचा गुणधर्म उष्ण असल्याने छातीतील जमलेला कफ पटकन बाहेर येतो. तसेच अस्थमा वा श्वसनाच्या समस्येत आराम मिळतो.

तुम्हाला जर सर्दी – खोकला वा कंजेशनची समस्या असेल तर ओव्याचा गुणधर्म उष्ण असल्याने छातीतील जमलेला कफ पटकन बाहेर येतो. तसेच अस्थमा वा श्वसनाच्या समस्येत आराम मिळतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in