• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रात्रीस खेळ चाले’च्या वाड्यावर पतीसोबत पोहोचली ‘शेवंता’; म्हणाली ‘तो इथे अण्णांना..’

March 10, 2026 by admin Leave a Comment

'रात्रीस खेळ चाले' या गाजलेल्या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तनुज गोवळकरशी तिने लग्न केलं असून सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे बरेच फोटो ती पोस्ट करतेय.

लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज गोव्याला फिरायला गेले. त्यानंतर तिथून ते सिंधुदुर्गमधल्या अकेरी इथल्या 'रात्रीस खेळ चाले'च्या वाड्यावर पोहोचले आहेत. या वाड्यासमोर अपूर्वा आणि तनुजने फोटो क्लिक केले आहेत.

लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज गोव्याला फिरायला गेले. त्यानंतर तिथून ते सिंधुदुर्गमधल्या अकेरी इथल्या 'रात्रीस खेळ चाले'च्या वाड्यावर पोहोचले आहेत. या वाड्यासमोर अपूर्वा आणि तनुजने फोटो क्लिक केले आहेत.

काळजी करू नका तो इथे अण्णांना शोधायला आलेला नाही.. असं मजेशीर कॅप्शन देत अपूर्वाने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काळजी करू नका, तो इथे अण्णांना शोधायला आलेला नाही.. असं मजेशीर कॅप्शन देत अपूर्वाने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता आणि अण्णांची जोडी खूप गाजली होती. तेव्हापासून अपूर्वा ही शेवंता नावानेच अधिक ओळखली जाते. आता लग्नानंतर ती पतीसोबत खास या वाड्याला भेट देण्यासाठी पोहोचली आहे.

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता आणि अण्णांची जोडी खूप गाजली होती. तेव्हापासून अपूर्वा ही शेवंता नावानेच अधिक ओळखली जाते. आता लग्नानंतर ती पतीसोबत खास या वाड्याला भेट देण्यासाठी पोहोचली आहे.

अपूर्वा नेमळेकरने 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन डे'ला तनुजशी लग्न केलं. ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या. अपूर्वा नेमळेकरने 2014 मध्ये रोहन देशपांडेशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही.

अपूर्वा नेमळेकरने 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन डे'ला तनुजशी लग्न केलं. ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या. अपूर्वा नेमळेकरने 2014 मध्ये रोहन देशपांडेशी पहिलं लग्न केलं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in