• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राखी सावंतचा मौंजुलिका अवतार पाहून तुम्हीही पोट धरून हसाल; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात भुलभुलैय्याचा गोंधळ

March 8, 2026 by admin Leave a Comment


बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक भन्नाट आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या हटके पात्रांच्या अवतारात दिसत असून घरात अक्षरशः ‘भूल भुलैय्या’सारखी मजेशीर धमाल रंगताना दिसते.

बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक भन्नाट आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या हटके पात्रांच्या अवतारात दिसत असून घरात अक्षरशः ‘भूल भुलैय्या’सारखी मजेशीर धमाल रंगताना दिसते.

या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक खास पात्र दिलं गेलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदललेलं दिसतं. कधी कविता कधी नाट्यमय एण्ट्री तर कधी वेडसर गमतीजमती.. अशा सगळ्या प्रकारांनी घरात हशा आणि गोंधळ दोन्ही निर्माण होणार असल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक खास पात्र दिलं गेलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदललेलं दिसतं. कधी कविता, कधी नाट्यमय एण्ट्री तर कधी वेडसर गमतीजमती.. अशा सगळ्या प्रकारांनी घरात हशा आणि गोंधळ दोन्ही निर्माण होणार असल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

या सगळ्या रंगतदार वातावरणात संकेत पाठक ‘कवी कुमार’ या अनोख्या अवतारात दिसतो. या भूमिकेत तो घरात कविता सादर करताना दिसणार आहे. त्याच्या कविता ऐकून घरातील सदस्य खळखळून हसतील की थोडेसे कंटाळतील हे पाहणंही तेवढंच मजेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे संकेतच्या कवितांवर घरातील सदस्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच मजेदार असणार असल्याचं प्रोमोमधून दिसून येतं.

या सगळ्या रंगतदार वातावरणात संकेत पाठक ‘कवी कुमार’ या अनोख्या अवतारात दिसतो. या भूमिकेत तो घरात कविता सादर करताना दिसणार आहे. त्याच्या कविता ऐकून घरातील सदस्य खळखळून हसतील की थोडेसे कंटाळतील, हे पाहणंही तेवढंच मजेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे, संकेतच्या कवितांवर घरातील सदस्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच मजेदार असणार असल्याचं प्रोमोमधून दिसून येतं.

दरम्यान राखी सावंत ‘जुली मौंजुलिका’ या पात्रात दिसणार आहे. तिचा नेहमीचा नाट्यमय अंदाज या पात्रात आणखी रंग भरताना दिसतो. तिच्या एण्ट्रीमुळे घरात गोंधळ नाट्य आणि हास्य एकाच वेळी पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमध्ये दिसते.

दरम्यान, राखी सावंत ‘जुली मौंजुलिका’ या पात्रात दिसणार आहे. तिचा नेहमीचा नाट्यमय अंदाज या पात्रात आणखी रंग भरताना दिसतो. तिच्या एण्ट्रीमुळे घरात गोंधळ, नाट्य आणि हास्य एकाच वेळी पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमध्ये दिसते.

तर रुचिका ‘खुली मौंजुलिका’ बनून घरात एक वेगळाच अंदाज घेऊन येते. तिचा मस्तीखोर आणि थोडासा वेडसर स्वभाव या पात्राला अजून रंगतदार बनवतो. याशिवाय प्रभू ‘वेडा लवर’ या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रामुळे घरात अजून काही मजेशीर प्रसंग घडताना दिसणार आहेत.

तर रुचिका ‘खुली मौंजुलिका’ बनून घरात एक वेगळाच अंदाज घेऊन येते. तिचा मस्तीखोर आणि थोडासा वेडसर स्वभाव या पात्राला अजून रंगतदार बनवतो. याशिवाय प्रभू ‘वेडा लवर’ या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रामुळे घरात अजून काही मजेशीर प्रसंग घडताना दिसणार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?
  • Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा
  • या कालावधीत लोकल सेवा रद्द… रविवारच्या मेगा ब्लॉकचा टायमिंग पटकन चेक करा, नाहीतर घराबाहेर पडताच…
  • Delnaaz Irani : लग्न, घटस्फोट, पोटगी आणि…, अनेक वर्षांनंतर खासगी आयुष्यावर अभिनेत्री स्पष्टच बोलली
  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in