
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8 रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply