• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रणवीर सिंगच्या अभिनेत्रीला डेट करतोय अर्शदीप सिंह? ‘मिस्ट्री गर्ल’सोबत काही फोटो समोर येताच…

April 11, 2026 by admin Leave a Comment


व्हायरल होत असलेल्या फोटो अर्शदीप सिंह कोणत्या मुलीचा हात पकडताना दिसत आहे… पण ती मुलगी नक्की कोण आहे… याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही…पण फोटोतील मुलीच्या हातावर असलेला टॅटू आणि स्टाईलमुळे अनेकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे…

 फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे... ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नाही तर  पंजाबी अभिनेत्री समरीन कौर असू शकते... कारण अनेकांनी दावा केला आहे की फोटोमध्ये दिसणारा टॅटू मिळता जुळता आहे...

फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे… ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नाही तर, पंजाबी अभिनेत्री समरीन कौर असू शकते… कारण अनेकांनी दावा केला आहे की, फोटोमध्ये दिसणारा टॅटू मिळता जुळता आहे…

 दरम्यान समरीन कौरचे काही फोटोही व्हायरल झाले ज्यामध्ये ती स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यादरम्यान पंजाब किंग्सला पाठिंबा देताना दिसली त्यामुळे या दोघांमध्ये संबंध असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला.

दरम्यान, समरीन कौरचे काही फोटोही व्हायरल झाले, ज्यामध्ये ती स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यादरम्यान पंजाब किंग्सला पाठिंबा देताना दिसली, त्यामुळे या दोघांमध्ये संबंध असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला.

समरीन कौर ही पंजाबी इंडस्ट्रीमधील एक अभिनेत्री आहे जी हळूहळू स्वतःचे स्थान निर्माण करत आहे आणि तिने म्युझिक व्हिडिओंसह अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

समरीन कौर ही पंजाबी इंडस्ट्रीमधील एक अभिनेत्री आहे, जी हळूहळू स्वतःचे स्थान निर्माण करत आहे आणि तिने म्युझिक व्हिडिओंसह अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. तिने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.

 सर्वात महत्त्वाचं म्हणजे समरीन कौर हिने रणवीर सिंग स्टारर '83' या सिनेमात देखील काम केलं आहे. सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित होता आणि या सिनेमात तिने क्रिकेटपटूच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे समरीन कौर हिने रणवीर सिंग स्टारर '83' या सिनेमात देखील काम केलं आहे. सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित होता आणि या सिनेमात तिने क्रिकेटपटूच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.

पण अद्यार अर्शदीप सिंह आणि समरीन कौर यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण व्हायरल फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. समरीन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

पण, अद्यार अर्शदीप सिंह आणि समरीन कौर यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण व्हायरल फोटो समोर आल्यानंतर, सर्वत्र दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. समरीन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हेलिकॉप्टर अपघातावर भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
  • 90 च्या दशकातील सौंदर्य क्वीन, पण आता ओळखणंही झालं कठीण, निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे तिच्या घरी
  • आता चूक सुधारता येणार, इंस्टाग्रामने लाँच केले नवे एडिट फिचर, काय असणार यात वाचा
  • UPI Payment: यह ब्रेक अच्छा है, सच्चा है! आता 10 हजारांवरील UPI पेमेंटसाठी वाट पाहावी लागणार, RBI चा मोठा निर्णय काय?
  • मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती समोर, जेव्हा आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला तेव्हाच…, मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in