• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

युद्ध सुरू असतानाच अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, अचानक भयंकर संकट; एकाच रात्रीत…

March 22, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतलेली आहे. आतापर्यंत अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या स्थळांवर हल्ले केलेले आहेत. तर दुसरीकडे इराणनेही आखाती देशांत असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे.

या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे लाखो डॉलर्स खर्च झाले आहेत. परंतु जोपर्यंत आम्ही इराणमध्ये तेथील लोकांना हवे असलेल्या सरकारची स्थापना करणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे.

या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे लाखो डॉलर्स खर्च झाले आहेत. परंतु जोपर्यंत आम्ही इराणमध्ये तेथील लोकांना हवे असलेल्या सरकारची स्थापना करणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे.

दरम्यान अमेरिका एकीकडे इराणविरोधातील युद्धात अडकलेली असताना दुसरकीकडे याच देशात निसर्गाचा कोप झाला आहे. इथे आलेल्या मोठ्या वादळामुळे तसेच तुफान पावसामुळे अमेरिकेचे 1 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अमेरिका एकीकडे इराणविरोधातील युद्धात अडकलेली असताना दुसरकीकडे याच देशात निसर्गाचा कोप झाला आहे. इथे आलेल्या मोठ्या वादळामुळे तसेच तुफान पावसामुळे अमेरिकेचे 1 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत शुक्रवारी कोना नावाचे वादळ आले. या वादळासोबत तिथे मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला. अमेरिकेच्या हवाई राज्यातील ओआहूच्या उत्तरेत हे वादळ झडकले. रात्रीच्या अंधारात या वादळाने चांगलेच थैमान घातले.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत शुक्रवारी कोना नावाचे वादळ आले. या वादळासोबत तिथे मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला. अमेरिकेच्या हवाई राज्यातील ओआहूच्या उत्तरेत हे वादळ झडकले. रात्रीच्या अंधारात या वादळाने चांगलेच थैमान घातले.

अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पावसामुळे त्या भागातील रस्ते जलमय झाले. तसेच अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली. काही घरांतही पाणी घुसले. या नैसर्गिक संकटामुळे अमेरिकेचे एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात अमेरिकेत धडकलेले हे दुसरे वादळ आहे.

अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पावसामुळे त्या भागातील रस्ते जलमय झाले. तसेच अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली. काही घरांतही पाणी घुसले. या नैसर्गिक संकटामुळे अमेरिकेचे एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात अमेरिकेत धडकलेले हे दुसरे वादळ आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ
  • Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण
  • आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?
  • संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देत म्हणाले…
  • Asha Bhosale: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in