• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या 4 सुप्त धोक्यांमुळे येतो Heart Attack येतो, वेळीच ओळखा हे धोके ?

January 25, 2026 by admin Leave a Comment


१ – हृदयविकारांचे वाढत्या प्रमाणामुळे जागरुकता आणि बचावांची गरज निर्माण झाली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे.

२ -रक्तदाबातील वाढ - रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि  हृदयविकाराचा धोका वाढत असतो.

२ -रक्तदाबातील वाढ – रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका वाढत असतो.

 ३ - कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे -  LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने धमन्यातील चरबी वाढते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होत असतो.

३ – कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे – LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने धमन्यातील चरबी वाढते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होत असतो.

४ - रक्तातील साखर वाढणे ( डायबिटीस किंवा प्री डायबिटीस ) -  ग्लुकोजच्या उच्च पातळीने रक्तवाहिन्या डॅमेज होतात आणि हृदय विकाराला आमंत्रण मिळत असते.

४ – रक्तातील साखर वाढणे ( डायबिटीस किंवा प्री डायबिटीस ) – ग्लुकोजच्या उच्च पातळीने रक्तवाहिन्या डॅमेज होतात आणि हृदय विकाराला आमंत्रण मिळत असते.

५ - धुम्रपानाचा इतिहास - तंबाकूमुळे हृदय आणि  रक्तवाहिन्या नुकसान होते त्यामुळे आपोआपच हृदयविकाराला आंमत्रण मिळत असते.

५ – धुम्रपानाचा इतिहास – तंबाकूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्या नुकसान होते, त्यामुळे आपोआपच हृदयविकाराला आंमत्रण मिळत असते.

६ - हृदयविकाराचा मोठा आजार होईपर्यंत या ४  धोक्यांची लक्षणे शरीरात दिसून येत नाहीत. घटकांमुळे लक्षणे दिसून येत नाहीत म्हणूनच आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

६ – हृदयविकाराचा मोठा आजार होईपर्यंत या ४ धोक्यांची लक्षणे शरीरात दिसून येत नाहीत. घटकांमुळे लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Rate : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, नवे दर जाहीर; एका तोळ्यासाठी मोजावे लागणार…
  • IPL 2026 : आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, अनकॅप्ड खेळाडू पहिल्या स्थानी
  • Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
  • अश्लील गाण्यानंतर नोरा फतेहीचं नवीन गाणं रिलीज, भर रस्त्यात मुलींसोबत केला डान्स, Video व्हायरल
  • IPL 2026 : मुकुल चौधरीपासून सावध राहा..! अर्जुन तेंडुलकर सामन्यापूर्वीच केलं होतं अलर्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in