• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या भागात भूकंपाची झटके, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने थेट..

January 19, 2026 by admin Leave a Comment


नुकताच लडाखमधील लेह येथे भूकंप आला. लेहमध्ये 5.7 तीव्रतेचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, हा भूकंप सकाळी 11 वाजून 14 मिनिटाला आले. 

या भूकंपाचा केंद्रबिंदू 171 किलोमीटर खोलीवर होते.  भूकंपाचा केंद्रबिंदू 36.71 उत्तर आणि 74.32 पूर्व रेखांशावर होता. हा परिसर लेह लडाख अंतर्गत येतो.

या भूकंपाचा केंद्रबिंदू 171 किलोमीटर खोलीवर होते.  भूकंपाचा केंद्रबिंदू 36.71 उत्तर आणि 74.32 पूर्व रेखांशावर होता. हा परिसर लेह, लडाख अंतर्गत येतो.

 सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.8 मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर दिल्लीत होते. 

सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.8 मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर दिल्लीत होते. 

सोमवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृष्ठभागाच्या अगदी जवळ होता त्याची खोली फक्त 5 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृष्ठभागाच्या अगदी जवळ होता, त्याची खोली फक्त 5 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या भूकंपाच्या झटक्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची झटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. 

या भूकंपाच्या झटक्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची झटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा
  • हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ही खास गोष्ट करा अर्पण, वास्तुदोष होईल दूर
  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in