• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या देशात आहेत सर्वात जास्त ‘हँडसम’ लोक, भारताचा कितवा क्रमांक?

January 22, 2026 by admin Leave a Comment


जगभरात सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी आहे. जसं की व्हेनेझुएला देशातील महिलांना जगातील सर्वात सुंदर मानलं जातं. कारण त्यांची नितळ त्वचा, घनदाट केस आणि त्यांचा रंग अनेकांना आकर्षित करते. पण मग प्रश्न पडतो की, जगातील सर्वात हँडसम पुरुष कोणत्या देशात आहेत?

जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. इन्फोडेक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मने जगातील 25 देशांतील सर्वात हँडसम पुरुषांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जपान दक्षिण कोरिया पाकिस्तान स्पेनसह भारताचाही समावेश आहे.

जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. इन्फोडेक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मने जगातील 25 देशांतील सर्वात हँडसम पुरुषांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, स्पेनसह भारताचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे भारताला या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. या यादीत स्पेनने पहिला क्रमांक पटकावला आहे. रिपोर्टनुसार स्पेनमधील पुरुष गोरे आकर्षक चेहऱ्याचे वेगवेगळ्या रंगांच्या डोळ्यांचे आणि स्लिम-फिट शरीरयष्टीचे असतात. ज्यामुळे त्यांना अधिक हँडसम मानलं जातं.

विशेष म्हणजे भारताला या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. या यादीत स्पेनने पहिला क्रमांक पटकावला आहे. रिपोर्टनुसार, स्पेनमधील पुरुष गोरे, आकर्षक चेहऱ्याचे, वेगवेगळ्या रंगांच्या डोळ्यांचे आणि स्लिम-फिट शरीरयष्टीचे असतात. ज्यामुळे त्यांना अधिक हँडसम मानलं जातं.

या यादीत भारताला 7 वा क्रमांक मिळाला आहे ही बाब देशासाठी अभिमानाची आहे. भारतात विविधतेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पुरुष पाहायला मिळतात. कुणाच्या निळ्या किंवा तपकिरी डोळ्यांमुळे आकर्षण वाढतं तर कोणाची त्वचा महिलांना भुरळ घालते.

या यादीत भारताला 7 वा क्रमांक मिळाला आहे ही बाब देशासाठी अभिमानाची आहे. भारतात विविधतेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पुरुष पाहायला मिळतात. कुणाच्या निळ्या किंवा तपकिरी डोळ्यांमुळे आकर्षण वाढतं तर कोणाची त्वचा महिलांना भुरळ घालते.

अनेक महिलांना भारतीय पुरुषांचं व्यक्तिमत्त्व आत्मविश्वास आणि चारित्र्य विशेष भावतं. या यादीत पाकिस्तानलाही स्थान मिळालं आहे. पाकिस्तान 19 व्या क्रमांकावर असून तेथील पुरुष उंच गोरे आणि स्मार्ट मानले जातात.

अनेक महिलांना भारतीय पुरुषांचं व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि चारित्र्य विशेष भावतं. या यादीत पाकिस्तानलाही स्थान मिळालं आहे. पाकिस्तान 19 व्या क्रमांकावर असून, तेथील पुरुष उंच, गोरे आणि स्मार्ट मानले जातात.

ही यादी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की हँडसम म्हणजे केवळ चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर आत्मविश्वास फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व यांचं मिश्रण आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला टॉप 10 मध्ये स्थान मिळणं ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

ही यादी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, हँडसम म्हणजे केवळ चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर आत्मविश्वास, फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व यांचं मिश्रण आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला टॉप 10 मध्ये स्थान मिळणं ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
  • Oppo ने उडवली झोप, हुबेहुब आयफोनसारखे फीचर्स असलेला स्मार्टफोन आणणार; पाहा कधी होणार लाँच?
  • Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in