• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या दिवशी हैदराबादमध्ये होणार रश्मिका-विजयच्या लग्नाचे रिसेप्शन, कोण राहणार उपस्थित?

February 27, 2026 by admin Leave a Comment


मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या या विवाहसोहळ्याचा थाट उदयपूरमध्ये पाहायला मिळाला.

राजस्थानातील उदयपूर येथे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी या दोघांनी सात फेरे घेत वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात केली. विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही पारंपरिक पद्धतींनुसार पार पडला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांच्या संस्कृतींचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

राजस्थानातील उदयपूर येथे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी या दोघांनी सात फेरे घेत वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात केली. विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही पारंपरिक पद्धतींनुसार पार पडला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांच्या संस्कृतींचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

लग्नासाठी खास राजेशाही सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पोशाखात रश्मिका आणि विजय अतिशय देखणे दिसत होते. मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा खासगी सोहळा पार पडला. कुटुंबीय जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील काही मोजकेच मित्रमंडळी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

लग्नासाठी खास राजेशाही सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पोशाखात रश्मिका आणि विजय अतिशय देखणे दिसत होते. मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा खासगी सोहळा पार पडला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील काही मोजकेच मित्रमंडळी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

रश्मिका आणि विजय या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती आणि आता हीच जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रश्मिका आणि विजय या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती आणि आता हीच जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान उदयपूरमधील विवाहसोहळ्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबाद येथे भव्य वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिसेप्शनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उदयपूरमधील विवाहसोहळ्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबाद येथे भव्य वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिसेप्शनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in