• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या ठिकाणी दोन महिने होत नाही रात्र, 24 तास असतो उजेड, नजारा पाहून प्रेमात पडाल, कुठे आहे हे ठिकाण?

January 27, 2026 by admin Leave a Comment


सर्वजण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, दिवसानंतर रात्र येते आणि सूर्य मावळला की अंधार पसरतो. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे तब्बल दोन महिने सूर्य मावळतच नाही.

ना पूर्ण रात्र होते ना घनदाट अंधार. मध्यरात्रीही आकाशात सूर्य दिसत राहतो आणि आजूबाजूला मंद उजेड पसरलेला असतो. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या देशाची मोठी चर्चा सुरू असून लोक याला निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणत आहेत.

ना पूर्ण रात्र होते, ना घनदाट अंधार. मध्यरात्रीही आकाशात सूर्य दिसत राहतो आणि आजूबाजूला मंद उजेड पसरलेला असतो. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या देशाची मोठी चर्चा सुरू असून लोक याला निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणत आहेत.

हा अनोखा देश म्हणजे नॉर्वे. नॉर्वेला जगभरात ‘मिडनाइट सन’ म्हणजेच अर्ध्या रात्रीचा सूर्य यासाठी ओळखले जाते. दरवर्षी काही महिन्यांसाठी नॉर्वेमध्ये जणू वेळच थांबल्यासारखा भास होतो. येथे संध्याकाळ होते पण पूर्ण अंधार कधीच होत नाही.

हा अनोखा देश म्हणजे नॉर्वे. नॉर्वेला जगभरात ‘मिडनाइट सन’ म्हणजेच अर्ध्या रात्रीचा सूर्य यासाठी ओळखले जाते. दरवर्षी काही महिन्यांसाठी नॉर्वेमध्ये जणू वेळच थांबल्यासारखा भास होतो. येथे संध्याकाळ होते पण पूर्ण अंधार कधीच होत नाही.

नॉर्वे आर्क्टिक सर्कलच्या अत्यंत जवळ असणारा देश आहे. त्याची भौगोलिक रचना आणि पृथ्वीवरील स्थान यामुळेच तिथे ही अद्भुत नैसर्गिक घटना घडते. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत सुमारे 76 दिवसांपर्यंत नॉर्वेमध्ये सूर्य अस्ताला जात नाही.

नॉर्वे आर्क्टिक सर्कलच्या अत्यंत जवळ असणारा देश आहे. त्याची भौगोलिक रचना आणि पृथ्वीवरील स्थान यामुळेच तिथे ही अद्भुत नैसर्गिक घटना घडते. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत सुमारे 76 दिवसांपर्यंत नॉर्वेमध्ये सूर्य अस्ताला जात नाही.

सूर्य क्षितिजाजवळ फिरत राहतो मात्र पूर्णपणे खाली मावळत नाही. त्यामुळे मध्यरात्रीही आकाशात उजेड कायम राहतो. या काळात पृथ्वीचे घूर्णन अंधाराला नॉर्वेजवळील काही भागांपर्यंत घेऊन येते मात्र नॉर्वे देशाला संपूर्णपणे अंधारात लपेटू शकत नाही. अंधार जणू या देशाला स्पर्श करून पुढे निघून जातो.

सूर्य क्षितिजाजवळ फिरत राहतो, मात्र पूर्णपणे खाली मावळत नाही. त्यामुळे मध्यरात्रीही आकाशात उजेड कायम राहतो. या काळात पृथ्वीचे घूर्णन अंधाराला नॉर्वेजवळील काही भागांपर्यंत घेऊन येते, मात्र नॉर्वे देशाला संपूर्णपणे अंधारात लपेटू शकत नाही. अंधार जणू या देशाला स्पर्श करून पुढे निघून जातो.

दरम्यान येथे फक्त हलकीशी संध्याकाळ अनुभवायला मिळते पण पूर्ण रात्र कधीच होत नाही. सोशल मीडियावर नॉर्वेच्या मिडनाइट सनचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे दृश्य पाहून लोक अचंबित होतात.

दरम्यान, येथे फक्त हलकीशी संध्याकाळ अनुभवायला मिळते पण पूर्ण रात्र कधीच होत नाही. सोशल मीडियावर नॉर्वेच्या मिडनाइट सनचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. हे दृश्य पाहून लोक अचंबित होतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Australian Open 2026: कार्लोस अल्कारेजने जिंकला ऑस्ट्रेलियन ओपन किताब, नोवाक जोकोविचला नमवलं
  • WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
  • या दिग्दर्शकाचा प्रत्येक सुपरहिट चित्रपट होता रिमेक, शेवटच्या चित्रपटाने कमाई केली आणि प्रेक्षकांना रडवलेही
  • मोठी बातमी! बाग्लादेशमध्ये भूकंप, भारतानं दिला जोरदार धक्का, अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
  • संध्याकाळी घरात दिवा लावताना कधीच करू नका या चुका, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल संकटात!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in